Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Know the Salary Structure : बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरी यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमध्ये काय फरक आहे (difference between basic, gross and net salary) आणि बेसिक सॅलरी कमी किंवा जास्त असल्यास तुमच्यावर काय परिणाम होतो? ते आज जाणून घेवूया.

Read More

Pan Card : काही आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डची गरज लागणार नाही; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Pan Card :सध्या फायनान्शिअल व्यवहार करताना तुम्ही पॅनकार्ड दिले नाही तर त्यावर इन्कम टॅक्स कायद्यातील, कलम 206AA अंतर्गत किमान 20 टक्के टीडीएस कापण्याची तरतूद आहे.

Read More

Use of Credit Cards : विमान प्रवास करताना ‘या’ क्रेडिट कार्ड्सचा वापर करून मिळवा चांगली सूट

तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर तुम्हाला हे देखील माहीत असेल की गर्दीच्या विमानतळांवर थांबणे खूप कंटाळवाणे असते. योग्य क्रेडिट कार्ड निवडून, तुम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश (Free access to domestic and international airport lounges) मिळवू शकता.

Read More

Track expenses : खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ‘हे’ पाच अॅप्स तुम्हाला करतील मदत

डिजिटल युगात (Digital Era) आपल्याला कोणत्याही पॅन डायरीची (Pan Dairy) गरज नाही. तुमच्या फोनवर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, (apps will help you track your expenses) ज्यामध्ये तुम्ही तुमचा पूर्ण हिशोब नोंद करून ठेवू शकता.

Read More

Best Mid Cap Funds: टॉप रिटर्न्स देणारे 2022 मधील मिडकॅप फंड कोणते?

नोव्हेंबर २०२२ ला मिड कॅप फंडामध्ये १ हजार १७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याच्या उलट लार्ज-कॅप, फ्लेक्सी कॅप, ELSS आणि फोकस्ड फंड योजनेतून लोकांनी पैसे काढून घेतले. अनेक मिड कॅप फंडानी लाँच झाल्यापासूनच चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत चांगला परतावा दिलेले मिड कॅप फंड खालील दिले आहेत.

Read More

How to buy Car: कार घ्यायची घाई झालीय? थांबा अन् 'या' बाबींचा विचार करा

जवळपास सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने विविध प्रकारची कर्जेही महाग झाली आहेत. जर तुमच्याकडे कार घेण्यासाठी मोठी रक्कम नसेल तर नक्कीच तुम्ही वाहन कर्ज काढण्याचा विचार करत असाल. मात्र, घाई न करता तुम्ही सारासार विचार करून कार घेण्याचे नियोजन केले पाहिजे.

Read More

Property lease Agreement : मालमत्ता भाडे कराराचे महत्त्व समजून घ्या, ते कसे कार्य करते? ते जाणून घेवूया

भाडे करार (Property lease Agreement) हा मालमत्तेचा मालक आणि भाडेकरू यांच्यात स्वाक्षरी केलेला अधिकृत करार असतो. यासह, भाडेकरू ठराविक मुदतीसाठी त्या मालमत्तेचा ताबा घेतो.

Read More

ELSS Funds: इएलएसएस फंडात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

क्विविटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत करातून सूट मिळवू शकता. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला ही सूट मिळते. त्यामुळे ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवणूकही होईल आणि करही वाचेल. 

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More

Mutual Fund: निवृत्ती जवळ येत असताना कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी?

निवृत्तीनंतर पैशांची गरज कशी भागणार याची चिंता सतावत असेल तर तुम्ही आतापासूनच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. म्युच्युअल फंड हा त्यासाठी एक पर्याय आहे. मात्र, योग्य फंड कोणता यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात होणारी महागाई ध्यानात घेऊन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

Read More

Graduity : किती दिवसांच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळते, नोटीस कालावधी देखील समाविष्ट असतो का?

खासगी क्षेत्रात नोकऱ्या बदलण्याचा ट्रेंड अधिक असला तरी, जे दीर्घकाळ कोणत्याही एका कंपनीशी संबंधित आहेत त्यांनाही अनेक फायदे मिळतात. ग्रॅच्युइटी (Graduity) हा असाच एक फायदा आहे.

Read More