• 04 Oct, 2023 12:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शिक्षण कर्ज

Education Loan: शैक्षणिक कर्ज मिळणं होणार सोपं! एक ऑनलाइन डॉक्युमेंट दाखवून मिळेल कर्ज

पुढील वर्षापासून एज्युकेशन लोन मिळणं सोपं होणार आहे. विविध कागदपत्रे सादर करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास RBI च्या नव्या नियमामुळे कमी होणार आहे. कर्ज मंजूर होण्यासाठी हे महत्त्वाचे कागदपत्र कोणते जाणून घ्या.

Read More

ICICI Bank Education Loan: आयसीआयसीआय बँकेतून एज्युकेशन लोन घेताय, नियम-अटी समजून घ्या

ICICI Bank Education Loan: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. यात भारतात उच्च शिक्षणासाठी 1 कोटीं रुपयांपर्यंत तर परदेशात 2 कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते.

Read More

Education Loan FAQ: अगोदर भरलेली फी एज्युकेशनल लोनमध्ये कव्हर होते का?

Education Loan FAQ: भारतातील काही बँका शैक्षणिक कर्ज देताना अगोदर भरलेली फी रिइम्बर्समेंट करून देतात. पण प्रत्येक बँक अशी सुविधा देतेच असे नाही. चला तर याबाबतचे नियम जाणून घेऊ.

Read More

HDFC Bank Education Loan: एचडीएफसी बँकेतून एज्युकेशन लोन घेताय! ही माहिती वाचून घ्या, अर्ज करणे होईल सोपे

HDFC Bank Education Loan: एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 9.55% पासून 13.25% या दरम्यान आहे. बँकेकडून 1 वर्षापासून 15 वर्षांपर्यंत कर्ज दिले जाते. विद्यार्थ्यांना बँकेच्या वेबसाईटवरुन शैक्षणिक कर्जासाठी थेट अर्ज करता येईल, असे बँकेने म्हटले आहे.

Read More

Educational Loan FAQ: एज्युकेशनल लोनवर इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते का?

Educational Loan FAQ: इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत टॅक्स सेव्हिंगसाठी नक्कीच लाभ घेता येतो. उलट कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या 1.50 लाखाच्यावर, शैक्षणिक कर्जातून अतिरिक्त लाभ घेता येतो. अशाच प्रकारच्या तुमच्या मनातील शैक्षणिक कर्जाबाबतच्या विविध प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत.

Read More

Education Loan FAQ: एज्युकेशनल लोन काय असते, ते कोणाला मिळू शकते?

Education Loan FAQ: ज्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे पैसे खर्च न करता स्वत:च्या बळावर शिक्षण घ्यायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना बँका एज्युकेशनल लोन देतात. या लोनचा व्याजदर किती? ते किती वर्षांसाठी मिळते? त्याच्यासाठी पात्रता काय? अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

Education Loan Tips : योग्य शैक्षणिक कर्जाची निवड करण्यासाठी जाणून घ्या "या" महत्त्वाच्या टिप्स

बहुतांश पालक आपल्या पाल्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan ) काढण्याचा विचार करतात. त्यातच आता मार्केटमध्ये शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी हा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहतो. त्यामुळे आज आपण योग्य शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Read More

Bank of Maharashtra Education Loan: बँक ऑफ महाराष्ट्रातून शैक्षणिक कर्ज घेताय, ही प्रोसिजर फॉलो करा

Bank of Maharashtra Education Loan: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रकडून विविध अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. काही निवडक अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून 100% अर्थसहाय्य केले जाते.

Read More

Interest Subsidy Education Loan: केंद्राची व्याजदर सवलत योजना तुम्हाला माहिती आहे का?

Interest Subsidy Education Loan: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत व्याजदर सवलत योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर सवलत दिली जाते.

Read More

Educational Loan: उज्ज्वल भविष्यासाठी एज्युकेशन लोन हवयं! पण कर्ज देण्यापूर्वी बँक काय पडताळणी करते माहितीये का?

भारतामध्ये इंजिनिअरिंग, एमबीए, टेक्निकल, मेडिकल कोर्सेससाठी शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, शिक्षणासाठी लाखो रुपयांचे कर्ज बँक सहज देते का? तर नक्कीच नाही. बँक कर्ज मंजूर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पडताळून पाहते ते या लेखात पाहूया.

Read More

Maulana Azad Education Loan: मौलाना आझाद शिक्षण कर्जाचा लाभ कोण घेऊ शकतं? काय आहे पात्रता?

Maulana Azad Education Loan:मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून (Maulana Azad Minority financial Development Corporation) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज या योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तर त्याची पात्रता आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया.

Read More

Baroda Vidya Education Loan : बडोदा बँक देत आहे नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची कर्जाची गरज लक्षात घेत बँक ऑफ बडोदाने 'बडोदा विद्या' (Baroda Vidya) ही एक स्वंतत्र शैक्षणिक कर्ज (Education Loan) सुविधा सुरू केली आहे. बडोदा विद्या अंतर्गत बँकेकडून कर्जदारास नर्सरी ते पाचवी, सहावी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा तीन टप्प्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read More