• 03 Jun, 2023 15:48

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

व्यवसाय कर्ज

Chanda Kochhar यांची तुरुंगातून सुटका, कसा घालवला तुरुंगातला वेळ?

Chanda Kochhar आणि त्यांचे पती Dipak Kochhar यांची बारा दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगवासाचा हा काळ चंदा यांनी कसा घालवला, तुरुंगात त्यांना कुठल्या विशेष सुविधा मिळत होत्या का, जाणून घेऊया…

Read More

Bank Lending growth: शेवटच्या तिमाहीत बँकांकडून कर्ज वाटप वाढणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बँकांकडून कर्ज वाटपाचे प्रमाण 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात 18% होते. मात्र, हेच प्रमाण 2022 मध्ये वाढून 27% एवढे झाले. व्याजदर आणि महागाई वाढत असतानाही वैयक्तिक आणि उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण मागील वर्षी उन्हाळ्यापासून वाढत आहे.

Read More

Priority sector lending: PSL सर्टिफिकेट म्हणजे काय? कोणत्या क्षेत्रांना होते अर्थसहाय्य?

अर्थव्यवस्थेतील कृषी, शिक्षण, मागासवर्ग, लहान उद्योग, व्यवसाय यांना मदत करण्यासाठी सरकारी आणि खासगी बँकांना प्राधान्य क्रमाने कर्जवाटप आणि अर्थसहाय्य करावे लागते. दरवर्षी कर्ज वाटप करण्याचे बँकांना लक्ष्य दिले जाते यास Priority sector lending असे म्हणतात.

Read More

Business Loan Scheme: व्यवसाय कर्ज योजना म्हणजे काय? सरकारी योजनांमधून किती कर्ज मिळते?

Business Loan Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या विविध व्यवसाय कर्ज योजना सुरू आहेत. या योजना कोणत्या आहेत. त्यासाठी नियम आणि पात्रता काय आहे? याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

NABARD Dairy Farming Scheme: जाणून घ्या, काय आहेत नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना ?

NABARD Dairy Farming Scheme 2022: देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, देशातील ग्रामीण भागातील लोकांना दुग्धव्यवसाय आयोजित करण्यासाठी सरकारकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

What is farmer loan waiver?: शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर

Farmers Loan Waiver: अनेकदा शेती करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) जर शेतकऱ्याच्या पिकाला काही नुकसान झाले तर शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ घेऊ शकतो. शेतकरी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यांनी जाहीर केलेल्या योजनांपैकी एक आहे.

Read More

आरबीआयच्या रेपो दरात वाढ; कर्जाचे हप्ते महागणार

RBI hikes benchmark interest rate : जर तुम्ही नवीन कर्ज घेणार असाल किंवा तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला अधिकचा व्याजदर द्यावा लागणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला.

Read More

बँकेकडून उद्योगासाठी कर्ज कसे मिळवायचे?

नोकरीच्या संधी कमी झाल्याने अनेक जण व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर भांडवलाची चिंता उभी राहते. हे भांडवल कसे आणि कुठून उभे करायचे? आज आपण व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे हे जाणून घेणार आहोत.

Read More

व्यवसाय कर्ज (Business Loan) घेताय? या गोष्टींची माहिती तयार ठेवा

बँका आणि NBFC कंपन्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि इतर व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी business loan देतात.

Read More