Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

PPF Scheme : पीपीएफवरील व्याजदर वाढू शकतात

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.

Read More

Cyber Insurance : सायबर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा मिळतो फायदा?

आजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.

Read More

Aadhar Card : आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अपडेट केल्याशिवाय मिळणार नाही सुविधा!

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.

Read More

Ready-to-move Properties : लोकं आता रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी शोधत आहेत, विकासकही आकारत आहेत प्रीमियम

मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, घरांच्या किमतीत (Home Rates) सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, हैदराबाद, बेंगळुरू आणि गुरुग्राम यांसारख्या प्रमुख शहरांमधील काही भागात जास्त दरवाढ झाली आहे.

Read More

Real Estate : बिल्डर दिवाळखोर झाला तरी लगेच पूर्ण होणार ताबा प्रक्रिया, जाणून घ्या नवा नियम

अनेक वेळा तुम्हाला रियल इस्टेट प्रकल्प (Real Estate Projects) मध्यभागी अडकलेले आढळतील. बिल्डरने काही कारणास्तव प्रकल्प पूर्ण केला नाही आणि दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. बिल्डरने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यापासून ते प्रकल्प दुसर्‍या कंपनीकडे सोपवल्यापर्यंत आणि घर खरेदीदाराला मिळेपर्यंत वर्षे उलटून जातात.

Read More

Liquid funds: 'या' फंडाद्वारे तुम्ही किमान एका आठवड्यासाठीही करू शकता गुंतवणूक

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एचडीएफसी बँकच्या बचत खात्यात जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हा 3 टक्क्यांच्या जवळपास व्याजदर मिळेल. मागील अनेक दिवसांपासून बचत खात्यावरील व्याजदरही तेवढेच आहेत. मात्र, ओव्हरनाईट आणि लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 6% टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतो.

Read More

Aadhaar Jan Dhan Account : आधार जन धन खाते काय आहे? आणि ते कसे कार्य करते?

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागात बँकिंगचा विस्तार करणे हा होता. वास्तविक यामागील सरकारचा दृष्टीकोन 'जन धन खाते-आधार-मोबाइल (JAM) ट्रिनिटीला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBTs – Direct Benefit Transfer) द्वारे कल्याणकारी देयके प्राप्त करण्यासाठी गरजूंना मदत करण्याचा होता.

Read More

Investment Vs Saving: बचतीपेक्षा गुंतवणूक योग्य कशी?

बचत म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा असा भाग जो तुम्ही वैयक्तिक गरजांसाठी खर्च केला गेला नाही. तुमचे सर्व निश्चित आणि मासिक खर्च जसे की घरभाडे, विविध प्रकारची बिले, अन्न, इंधन, वाहन दुरूस्ती आणि इतर प्रकारचे खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम. या रकमेस बचत म्हणता येईल.

Read More

Mutual Fund for small Investor: छोट्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहे का?

प्रत्येक महिन्याला तुम्ही छोटी रक्कम जरी दीर्घ काळासाठी गुंतवले तरी 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मात्र, नियमितपणे आणि शिस्तीने तुम्ही गुंतवणूक करायला हवी.

Read More

Forgot SBI ID and Password? : एसबीआयचा आयडी आणि पासवर्ड विसरलात? वापरा ही युक्ती

एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवांसाठी (SBI Internet Banking Service) नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून एक विशेष युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. पण तुम्ही युजर आयडी आणि पासवर्डशिवाय तुमच्या खात्यात प्रवेश करू शकत नाही.

Read More

Personal Loan : वर्ष 2022 मध्ये पर्सनल लोनमध्ये वाढ

गेल्या वर्षभरात रेपो दरात (Repo Rate) वाढ झाली असली तरी भारतात कर्जाची मागणी जास्त आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत, थकित वैयक्तिक कर्ज (personal loan) 37.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Read More

Provident Fund : भविष्य निर्वाह निधीवरील कर लाभाचा फंडा; तुम्हाला एम्प्लॉयरच्या कपातीवर सूट मिळते का?

तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (Employee Provident Fund) माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की नियोक्ता (Employer) जो पीएफचा भाग कापतो, त्यावर करातून सूट मिळते का?

Read More