Gold Storage Rule: एक व्यक्ती स्वतःकडे नक्की किती सोने ठेवू शकते? जाणून घ्या नियम
भारतीय व्यक्तींसाठी सोने हे केवळ गुंतवणुकीचे माध्यम नाही. अनेकजण सोने हे दागिन्यांची हौस व प्रतिष्ठा म्हणूनही खरेदी करतात. मात्र, किती सोने स्वतःजवळ बाळगू शकता, यासाठी काही नियम आहेत.
Read More