• 04 Oct, 2022 16:11

आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक

आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक

शेअर मार्केटमधील PE Ratio म्हणजे काय? तो कसा काढला जातो

ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये योग्य कमाईसाठी त्यातील गोष्टी माहिती असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये स्टॉक खरेदी करण्यापूर्वी P/E रेशोची माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक मोठा गुंतवणूकदार PE रेशोला चांगला स्टॉक ओळखण्यासाठीचे सूत्र मानतो.

Read More

जाणून घ्या iPhone 14 Plus ची विक्री कधीपासून सुरू होणार आणि काय आहेत ऑफर!

iPhone 14 Plus Launch : ज्या ग्राहकांना आयफोन 14 प्लसच्या विक्रीची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे; कारण आयफोन 14 प्लस 7 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.

Read More

IPO च्या रकमेचा गैरवापर केल्याबद्दल सेबीकडून 10 कंपन्यांवर 3.42 कोटींची दंडात्मक कारवाई!

सेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि यशोवर्धन बिर्ला यांच्यासह 10 कंपन्यांना लिस्टिंग करारांचे उल्लंघन केल्याबद्दल 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीओचे पैसे चोरून ते इतर कंपन्यांमध्ये वळवल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

India@75: अर्थ 75 वर्षांचा

Passive Mutual fund: निष्क्रिय म्युच्युअल फंड म्हणजे काय?

जोखमीचे पुरेशी वैविध्य देतात आणि दीर्घकाळात बहुगुणित परतावा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तथापि, जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारांमध्ये फरक करण्यास सक्षम असावे.

Read More

Hybrid Fund: हायब्रीड फंड म्हणजे काय?

हायब्रीड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, जो इक्विटी व कर्ज मालमत्तेचे संयोजन अशा एकापेक्षा जास्त मालमत्ता प्रकारात तर काहीवेळा सोने व रिअल इस्टेट यातही गुंतवणूक करतात.

Read More

Specialty Fund: विशिष्ट फंड म्हणजे काय?भारतातील उच्च स्तरीय स्थानिक आणि विशेष म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड किंवा इतर कोणताही फंड जो विशिष्ट उद्योग, क्षेत्र किंवा क्षेत्राच्या रोख्यांमध्ये विशेषज्ञ असतो त्याला स्पेशालिटी फंड म्हणजेच विशेष म्युच्युअल फंड म्हणतात.

Read More

एसबीआयने लॉन्च केला फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन; गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या!

SBI Fixed Maturity Plan : एसबीआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनचा (SBI FMP) कालावधी 1302 दिवसांचा आहे; त्यामुळे ही योजना एप्रिल, 2026 मध्ये मॅच्युअर्ड होईल.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

आईसाठी विमा सुरक्षा; जाणून घ्या हेल्थ इन्शुरन्स कसा निवडायचा

आरोग्य विमा खरेदी करणे म्हणजे पालकांच्या आयुष्याच्या दर्जामध्ये गुंतवणूक करणे. आरोग्याशी संबंधित आकस्मिकतांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसीकडून मिळणाऱ्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या आईसाठी पॉलिसी खरेदी करा, तेवढे जास्त लाभ मिळू शकतील.

Read More

LIC Saral Pension Yojana: एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा!

LIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

Read More

डेथ इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

डेथ इन्श्युरन्सच्या क्लेमची (Death Insurance Claim) संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. यासाठी नॉमिनी किंवा वारसदाराला रितसर इन्श्युरन्स कंपनीकडे अर्ज करावा लागतो.

Read More

'एलआयसी'ची नवीन पेन्शन प्लस प्लॅन; नियमित खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नवीन पेन्शन प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅननुसार पॉलिसीधारकाला नियोजनबद्ध पद्धतीने पैशांची बचत करता येईल जी भविष्यात नियमित उत्पन्न मिळवून देईल, असा दावा एलआयसीने केला आहे.

Read More

Max Life चा ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’ प्लॅन म्हणजे सुरक्षा आणि गुंतवणुकीचा अनोखा संगम!

Max Life Insurance Plan : मॅक्स लाईफ इन्श्युरन्सने पगारदार/नोकदार व्यक्तींसाठी, कामगारांसाठी आणि विशेषत: स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’चा (Smart Flexi Protect solution) पर्याय आणला आहे. याद्वारे अपंगत्व आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्याबरोबरच संपत्ती निर्माण करता येणार आहे.

Read More