Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Property lease Agreement : मालमत्ता भाडे कराराचे महत्त्व समजून घ्या, ते कसे कार्य करते? ते जाणून घेवूया

भाडे करार (Property lease Agreement) हा मालमत्तेचा मालक आणि भाडेकरू यांच्यात स्वाक्षरी केलेला अधिकृत करार असतो. यासह, भाडेकरू ठराविक मुदतीसाठी त्या मालमत्तेचा ताबा घेतो.

Read More

ELSS Funds: इएलएसएस फंडात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

क्विविटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत करातून सूट मिळवू शकता. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला ही सूट मिळते. त्यामुळे ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवणूकही होईल आणि करही वाचेल. 

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More

Mutual Fund: निवृत्ती जवळ येत असताना कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी?

निवृत्तीनंतर पैशांची गरज कशी भागणार याची चिंता सतावत असेल तर तुम्ही आतापासूनच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. म्युच्युअल फंड हा त्यासाठी एक पर्याय आहे. मात्र, योग्य फंड कोणता यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात होणारी महागाई ध्यानात घेऊन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

Read More

Graduity : किती दिवसांच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळते, नोटीस कालावधी देखील समाविष्ट असतो का?

खासगी क्षेत्रात नोकऱ्या बदलण्याचा ट्रेंड अधिक असला तरी, जे दीर्घकाळ कोणत्याही एका कंपनीशी संबंधित आहेत त्यांनाही अनेक फायदे मिळतात. ग्रॅच्युइटी (Graduity) हा असाच एक फायदा आहे.

Read More

Real Estate vs Stock Market : तुम्हाला गुंतवणुकीवर कमी जोखीममध्ये जास्त नफा कुठे मिळेल? तज्ज्ञ काय म्हणतात?

रिअल इस्टेट आणि शेअर बाजार (Real Estate vs Stock Market) हे दोन्ही पैसे कमावण्याचे आणि वाढवण्याचे विश्वसनीय मार्ग आहेत. तथापि, गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच वादविवाद असतो की या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे.

Read More

Mutual fund platform Fee: थेट म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यवहारांवर शुल्क लागू

म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवरुन थेट एखाद्या फंडात गुंतवणूक करत असाल तर यापुढे शुल्क द्यावे लागणार आहे. याआधी अशा प्रकारचे कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, नियामक संस्था सेबीने याबाबत नवे नियम लागू केले आहेत.

Read More

Tax planning for newbies: नुकतीच नोकरी लागलीय? असं करा पगाराचं नियोजन

शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर पैशाचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कितीही पगार मिळाला तरी तुमचा खिसा मोकळाच राहील. कारण पैशाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही बचत करू शकत नाही. आता उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, याचीही तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल.

Read More

Right to Repair कायद्यांतर्गत ग्राहकांच्या अधिकारांसाठी सरकार वेबपोर्टल सुरू करणार!

Right To Repair: ग्राहकांनी खरेदी केलेल्या महागड्या वस्तुंची सेवा त्यांना त्या कंपनीकडूनच उपलब्ध व्हावी. यासाठी सरकारकडून या विशेष पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. या पोर्टलवर संबंधित प्रोडक्टची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे.

Read More

New Car Prices Increase: नवीन वर्षात गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग जरा थांबा!

New Car Prices Increase: नवीन गाडी खरेदी करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहत असाल, तर थांबा. नवीन गाडीचा प्लॅन बिलकुलच पुढे नका ढकलू, तर नवीन गाडी याचवर्षी खरेदी करा. कारण नवीन वर्षात गाडयांच्या किंमती वाढणार आहेत. चला, तर पाहुयात नक्की कोणत्या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार आहे.

Read More

Buying a car : नवीन वर्षात कार खरेदी करत आहात तर 50:20:04 चा फॉर्म्यूला वापरा

जर तुम्ही देखील मध्यमवर्गातून येत असाल आणि येत्या नवीन वर्ष 2023 मध्ये नवीन कार खरेदी (Buying a new car) करण्याचा विचार करत असाल, तर 50:20:04 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

Read More