Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Leave Encashment: कंपनी लिव्ह इनकॅशमेंटचा फायदा घेण्यापासून कर्मचाऱ्यांना रोखू शकते का? जाणून घ्या काय आहे नियम

कर्मचाऱ्यांना अर्जित रजांचा मोबादला हवा असल्यास त्यांना इनकॅश करण्यापासून रोखता येणार नाही, हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयाचा सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Read More

Debit and Credit Card: डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करुन योग्य प्रकारे व‍िमा कसा काढावा? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख डेबिट आणि क्रेडिट कार्डसह येणाऱ्या विनामूल्य अपघाती विमा संरक्षणाबद्दल माहिती देतो. त्याचबरोबर लेखामध्ये, दावा कसा करावा याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा दिली आहे.

Read More

Goal-Based Investing: ध्येय आधारित गुंतवणूक म्हणजे काय? तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी याचा कसा फायदा होईल? वाचा

ध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.

Read More

10 best Paying Remote Jobs: सर्वोत्तम उत्पन्न मिळवून देणाऱ्या १० र‍िमोट नोकऱ्या? यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत?

हा लेख सध्याच्या काळातील उत्तम उत्पन्न देणार्‍या १००% रिमोट नोकर्‍यांविषयी माहिती देतो. त्यात विविध क्षेत्रातील नोकर्‍या आणि त्यासाठी आवश्यक योग्यता आणि शिक्षणाची माहिती समाविष्ट आहे.

Read More

5G/KYC Scam: 5G/KYC फसवणूक काय आहे? या फसवणूकीपासून वाचण्यासाठीचे पर्याय, पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख 5G/KYC फसवणूकीची माहिती देतो आणि या फसवणुकीपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करतो. यात सायबर सुरक्षा, फसवणूकीच्या पध्दतींची ओळख, आणि त्यापासून संरक्षणाच्या उपायांची माहिती समाविष्ट आहे.

Read More

Disadvantages of FDs: मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे का टाळावे? ही आहेत ‘5’ कारणे

मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असली तरी याचे काही तोटे देखील आहेत. तुम्ही देखील मुदत ठेवींच्या माध्यमातून बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याचे तोटे जाणून घ्या

Read More

Gold Price: सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ का होत आहे? सोने खरेदी करावे की नाही? वाचा

एकीकडे लगीनसराई सुरू असताना सोने खरेदी करावे की नाही, अशा द्विधा मनस्थितीमध्ये सर्वसामान्य दिसून येत आहेत. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होण्यामागे नक्की काय कारण आहे?

Read More

Customer Care Fraud: स्वत:ला आण‍ि तुमच्या वैयक्त‍िक डेटाला सुरक्ष‍ित ठेवण्यासाठी खालील ट‍िप्स वाचा

हा लेख ग्राहक सेवा फसवणूक आणि वैयक्तिक डेटा सुरक्षिततेच्या महत्वावर प्रकाश टाकतो. यात आपली माहिती कशी सुरक्षित ठेवावी आणि फसवणूकीपासून कसे बचाव करावा यावर मार्गदर्शन केले गेले आहे.

Read More

LIC Children's Special Plan: दररोज फक्त 150 रुपये गुंतवून 19 लाख रुपये कसे मिळतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

एलआयसीची Children’s Money Back Plan अशीच एक चांगली गुंतवणूक योजना आहे. या योजनेत दिवसाला केवळ 150 रुपये गुंतवल्यास, मुलं 25 वर्षांची झाल्यावर तब्बल 19 लाख रुपये मिळतील.

Read More

Child Investment Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी? वाचा

मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे सर्वात अवघड काम आहे. शेकडो बचत योजनांपैकी गुंतवणुकीसाठी नेमकी कोणत्या योजनेची निवड करणे महत्त्वाचे असते.

Read More

Children with Special Needs: दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना खर्चाचे नियोजन कसे कराल? वाचा

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Read More

Mutual Funds: अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी? याचे फायदे-तोटे काय?

पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, या गुंतवणुकीआधी त्याचे फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More