गुंतवणुकीची सुवर्णसंधी: दिवाळीपूर्वी 'हे' ५ स्टॉक्स पोर्टफोलिओत सामील करा; मिळू शकतो तगडा परतावा
दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी काही निवडक शेअर्स आकर्षक संधी देत आहेत. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन दृष्टीने मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या कंपन्यांकडे लक्ष देणे योग्य ठरते. मिराई अॅसेट शेअरखान या ब्रोकरेज संस्थेने अशाच पाच शेअर्सची निवड केली असून, पुढील एक वर्षात या शेअर्समध्ये ३० ते ५९ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Read More