Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ईटीएफ

ETF Investment: 'ईटीएफ'मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, झिरोधाचे प्रमुख नितीन कामथ यांच्या टिप्स फॉलो करा

ETF Investment: गेल्या काही वर्षात भारतात ईटीएफमधील गुंतवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एनएसईच्या वेबसाईटनुसार आजच्या घडीला भारतात 174 ईटीएफ गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

Read More

Gold ETF: पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा? हे मुद्दे लक्षात घ्या

Gold ETF:गोल्ड ईटीएफवर प्रीमियम किंवा घडणावळ नसल्यामुळे गुंतवणूकदारांना यातून चांगले रिटर्न मिळतात. गुंतवणूकदार 1 ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणातही ईटीएफ खरेदी करू शकतो. पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा याबद्दल काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.

Read More

ETF Investment: डीएसपी म्युच्युअल फंडाचा डीएसपी निफ्टी आईटी ईटीएफ गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

ETF Investment: गेल्या काही वर्षांत, भारतीय आयटी क्षेत्र इतर क्षेत्रांच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे आणि भारताच्या जीडीपीमध्ये त्याचे योगदान वाढले आहे. भारतीय आयटी कंपन्यांनीही गेल्या काही वर्षांत जागतिक कंपन्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ केली आहे, ज्यामुळे त्यांचा बाजारपेठेतील वाटाही वाढला आहे.

Read More

Investment in Silver ETF: महागाई आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ईटीएफमधील गुंतवणूक ठरू शकते फायद्याची

Investment in Silver ETF: ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे. यामध्ये खरेदी किंवा विक्री करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते. त्यात सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतात? जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण AUM 39.46 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2013 मध्ये हा आकडा फक्त 8.14 लाख कोटी रुपये होता.10 वर्षात हा उद्योग 5 पट वाढला आहे. जाणून घेऊया गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.

Read More

How To Choose ETF : गुंतवणुकीसाठी योग्य ETF कसा निवडायचा?

How To Choose ETF : ETF गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल वाढलाय. ताजा म्युच्युअल फंडांचा आकडाही तसंच सुचवतो. पण, गुंतवणूक करताना आपल्यासाठी योग्य ETF कसे निवडायचे? आणि त्यासाठी काय निकष लावायचे?

Read More

NiftyBeES काय आहे? त्याची खरेदी कशी केली जाते?

NiftyBeES: NiftyBeES हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे; जो Nippon India AMC या कंपनीद्वारे चालवला जातो. या फंडाचे उद्दिष्टे निफ्टी 50 (Nifty 50) या इंडेक्सप्रमाणे गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणे, हा आहे.

Read More

Mutual fund मधील गुंतवणूकीने 40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

How to Select Best Gold ETF : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

Gold ETF Investment : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीवरील खर्च, ट्रेड व्हॉल्यूम, गुंतवणुकीतील वाढ कॉर्पस साईज अशाप्रकारच्या पॅरामिटर्स लक्षात घेतले पाहिजेत.

Read More

Best ETF in India : जाणून घ्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम ETF कोणते?

ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात.

Read More

ETF Vs Mutual Funds : यापैकी काय निवडावे?

ETF Vs Mutual Funds : भारतातील उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड आणि ईटीएफ हे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. या गुंतवणुकीच्या दोन पर्यायांमधील फरक जाणून घेऊ आणि यापैकी कोणता पर्याय कसा निवडावा? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ (Gold ETF) पर्याय निवडा आणि मिळवा फायदा

सोन्यात गुंतवणूक करणे हा नेहमीच भारतीयांचा आवडता पर्याय राहिला आहे. बदलत्या काळानुसार, भौतिक सोन्यात पैसे गुंतवण्याबरोबरच डिजिटल स्वरूपातही गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 गोल्ड ईटीएफबद्दल सांगणार आहोत.

Read More