असे व्हा श्रीमंत! SIP मधून करोडपती होण्याची संधी!
मुंबई : म्युच्युअल फंडामध्ये SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून सामान्य गुंतवणूकदारही मोठा निधी उभारू शकतो. अगदी ५०० रुपयांपासून SIP सुरू करता येते. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर करोडपती होण्याची संधी मिळते.
Read More