Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पेन्शन

Gold vs. Stock Investment: सोने, चांदी की शेअर्स? निवृत्तांसाठी कोणता गुंतवणूक पर्याय योग्य असू शकतो?

हा लेख गुंतवणूकदारांसाठी सोने, चांदी आणि शेअर्स यांच्यातील गुंतवणूकीच्या पर्यायांवर मार्गदर्शन करतो. त्यात जोखिम प्रवृत्ती, गुंतवणूकीचे उद्देश, आणि बाजाराची समज यावर आधारित सूचना आणि विचार केले जातात, जेणेकरुन वाचक समजदारीने गुंतवणूक करू शकतील.

Read More

Pension Scheme: वरिष्ठ पेन्शन विमा योजनेबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

वयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.

Read More

Pension Plans: निवृत्तीनंतर दरमहिन्याला घरबसल्या मिळतील पैसे, ‘हे’ आहेत सर्वोत्तम पेन्शन प्लॅन्स

निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी पेन्शन सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे नोकरी करत असतानाच पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

Business Cycle Investment: ब‍िझनेस सायकल गुंतवणूक म्हणजे काय? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

या लेखामध्ये ब‍िझनेस सायकल गुंतवणूकीचे महत्व, फायदे आणि त्याच्या अंमलबजावणीची पद्धत दिली आहे. तसेच गुंतवणूकदारांनी आर्थिक उतार-चढाव समजून घेऊन त्यांच्या गुंतवणूकीचे नियोजन कसे करावे, यावर भर दिला गेला आहे.

Read More

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजना: आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार?

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजनचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी योजना लागू करण्यासाठी संप पुकारला जात आहे. तर केंद्र सरकार नवीन योजनेवर ठाम आहे. या दोन्ही योजना काय आहेत? केंद्र सरकारचे योजनेवर मत काय? याविषयी जाणून घ्या.

Read More

SBI Pension Seva: घरबसल्या मिनिटात होईल पेन्शन संबंधित कोणतेही काम, जाणून घ्या या 'खास' सेवेबद्दल

एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास पोर्टल सुरू केले आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून पेन्शनसंबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

Read More

retirement-planning: कोणत्या वयात सुरू करावं रिटायरमेंट प्लानिंग?, कोणत्या योजना आहेत बेस्ट?

रिटायरमेंट प्लानिंग कोणत्या वयात करावं आणि त्यासाठी कुठे आणि कसे पैसे गुंतवावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. मग यासाठीच कोणत्या योजना तुम्हाला एक उत्तम पर्याय ठरू शकतो हे आपण पाहाणार आहोत.

Read More

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.

Read More

LIC Saral Pension Plan: जाणून घ्या, एलआयसीच्या सरल पेंशन योजनेचे स्वरुप आणि फायदे

एलआयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक दारास वर्षातून एकदाच प्रिमियम भरून ही योजना सुरू करता येते. तुम्ही विमा पॉलिसी सोबत एकदाच सरल पेंशन योजनेचा प्रिमियम भरावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकास त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेंशन मिळायला सुरुवात होते. तुम्हाला ही पेंशन महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक अशा स्वरुपात देखील प्राप्त करता येते

Read More

NPS Update: राष्ट्रीय पेन्शन योजनेत 40-45% पेन्शन मिळणार का? केंद्र सरकारने केले स्पष्ट…

National Pension Scheme ही मार्केट लिंक्ड पेन्शन योजना असल्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. याच पार्श्वभूमीवर मागील अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. या वर्षाअखेरीस या समितीचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे.

Read More

NPS Update: कुठलेही शुल्क न देता राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढता येणार

PFRDA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून कधीही बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून बाहेर पडल्यानंतर ग्राहकांना आता अ‍ॅन्युइटी प्लॅन निवडण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच आता यापुढे NPS मधून बाहेर पडताना ग्राहकांना कोणतेही शुल्क भरायची गरज नाहीये.

Read More

Unmarried Pension Scheme: अविवाहितांना सरकार देणार पेन्शन, 'या' राज्याने घेतलेल्या निर्णयाची देशात चर्चा

भारतातील एका राज्य सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या विषयी सरकार ठोस निर्णय घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असे कोणते राज्य आहे जे अविवाहितांना पेन्शन देणार आहे? यामागची नेमकी कारणे काय? अविवाहितांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे की त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

Read More