• 29 Jan, 2023 15:31

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बॅंक खाते

Bank Account: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास व्यवस्थापन कसे करायचे? जाणून घ्या

Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.

Read More

Saving account new rules: बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये बदल, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

Saving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?

Read More

Student bank account: माहित करून घ्या, Student bank account चे फायदे

Student bank account: विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे (Student bank account) अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांची बँक खाती सहज उघडता येतात. याशिवाय डिजिटल व्यवहार आणि शिष्यवृत्तीवर व्याजमुक्त कर्ज, मोफत लाभ आणि सूट इत्यादींचा लाभ घेता येतो.

Read More

Bank Saving Account : बँकेतील बचत खात्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?

पैसे सुरक्षित ठेवण्याचा सर्वात पसंतीचा मार्ग म्हणजे बँकेत बचत खाते उघडणे (Saving Account). पण पैशांच्या बचतीसोबतच इतर अनेक कारणांसाठी बचत खाते उपयोगाचे ठरते. ते कसे ते आज पाहूया.

Read More

Bank of Maharashtra: जाणून घ्या, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट व क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर कार्डविषयी माहिती

Bank of Maharashtra Cards: शक्यतो, बहुतेक लोकांना बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड हे दोनच कार्डविषयी माहिती असते. मात्र या दोन कार्डव्यतिरिक्तदेखील बॅंकेचे विविध कार्डदेखील असतात, बॅंक हे कार्ड व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. असेच काही बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कार्डविषयी जाणून घेवुयात.

Read More

Digital Rupee: बिहारचा फळ विक्रेता मुंबईत डिजिटल रूपी ने करतोय व्यवहार, RBI च्या ट्रायलमध्ये झाली निवड

मुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.

Read More

UPI Service: 'या' देशातील NRI करू शकतील UPI पेमेंट

ज्यांचे बँक खाते भारतात आहे मात्र ते परदेशात राहतात, अशा अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्लॅटफॉर्मला काही अटींच्या अधीन राहून दहा देशांतील NRI (अनिवासी भारतीय) खातेधारकांना पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

FD Rate Increase: 'या' 5 बँकांनी नवीन वर्षात वाढवला FD वरील व्याजदर

FD Rate Increase: नवीन वर्षात अनेक बँकांनी आपल्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही देखील या बँकांबद्दल जाणून घ्या आणि आजच गुंतवणूक करा.

Read More

Bank Locker Rules: कराराचे नूतनीकरण न केल्यास लॉकर होणार जप्त!

बँक लॉकर सुविधेचा उपयोग अनेक लोक घेताना दिसतात. आपली अनेक महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू बँक लोक लॉकरमध्ये ठेवत असतात. याच संदर्भात एक महत्वाचे अपडेट आले आहे.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More

SBI WhatsApp Banking पेन्शनधारकांना देत असलेल्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?

SBI WhatsApp Banking: एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे.

Read More