• 04 Oct, 2022 15:36

वाहन कर्ज

Cheapest Car Loan Offers : नवीन कार घेताय; या बँका देतात कमी दरात वाहन कर्ज

Interest Rate on Car Loan: दसरा-दिवाळी अवघ्या एक महिन्यावर आहे. बाजारात सणासुदीचा उत्साह आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीनंतर मागील दोन महिन्यात सर्वच प्रकारची कर्जे महागली आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर कमी व्याजदराने वाहन कर्ज देणाऱ्या बँकांची माहिती तुम्हाला निर्णय घेताना फायदेशीर ठरेल.

Read More

आरबीआयच्या रेपो दरात वाढ; कर्जाचे हप्ते महागणार

RBI hikes benchmark interest rate : जर तुम्ही नवीन कर्ज घेणार असाल किंवा तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला अधिकचा व्याजदर द्यावा लागणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला.

Read More

येस बँकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले, ईएमआय आणखी वाढणार

Yes Bank Loan Interest Rate : खाजगी क्षेत्रातील येस बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच MCLR 10 ते 15 बेस पॉईंटने वाढवले. त्यामुळे येस बॅंकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले.

Read More