Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

भारतातील तरूण कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला का?

भारतात कमी वयामध्ये कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 20 ते 30 वयोगटातील तरूण कर्जाच्या माध्यमातून घर, गाडी खरेदी करण्यामध्ये आघाडीवर आहे.

Read More

RBI Loan Rules: कर्ज थकबाकीदारांना वसुली एजंट 'या' वेळेत फोन करू शकणार नाही, RBI कठोर नियम आणणार

वसुली एजंट थकीत कर्जदारांना सकाळी 7 च्या आधी आणि रात्री 8 नंतर फोन करू शकणार नाही. हा नियम बँका आणि बिगर बँक वित्त संस्थांना लागू राहील. कर्जदारांना वसुली एजंटकडून कधीही फोन करून त्रास दिला जातो. त्यास आळा घालण्यासाठी नवे नियम प्रस्तावित केले आहेत.

Read More

PPF Loan Vs Personal Loan: पर्सनल लोनऐवजी पीपीएफ लोन का परवडते; जाणून घ्या नियम आणि व्याजदर

PPF Loan Vs Personal Loan: आर्थिक संकट आले की, बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात. पण यासाठी जास्तीचा व्याजदर मोजावा लागतो. त्याऐवजी पीपीएफमधून घेतलेले कर्ज तुम्हाला परवडू शकते.

Read More

PSU Banks Loan: कर्ज वाटप करताना जोखीम ध्यानात घ्या; आरबीआयकडून सार्वजनिक बँकांना निर्देश

मार्च 2021 ते मार्च 2023 या काळात किरकोळ कर्ज वाटप वार्षिक 24.8 टक्क्यांनी वाढले आहे. तर बँकांनी दिलेल्या एकूण कर्जांपैकी किरकोळ कर्जाचे प्रमाण एक तृतीयांश असून असुरक्षित कर्जाचे प्रमाणही वाढले आहे.

Read More

Car Loan: उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन कर्ज घ्यावं का? कर्जाचा 20-4-10 नियम काय आहे?

Car Loan in Festive Season: पूर्वी गाडी विकत घेणं हे श्रीमंतीचं प्रदर्शन केल्याचं मानलं जात होतं. पण कार आता गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे तुम्हीही कार खरेदी करणार असाल तर 20-4-10 हा नियम नक्की फॉलो करा.

Read More

Best Car Loan: कार लोन सर्वात स्वस्त कुठे मिळेल? या बँकांचे व्याजदर माहितीयेत का?

कोणती कार बेस्ट इथपर्यंतच तुमचा रिसर्च न थांबवता कमीत कमी व्याजदराने कोणती बँक लोन देते हे सुद्धा तपासा. त्यामुळे मग इएमआय भरताना तुमचे काही पैसे वाचतील. 7 वर्षांपर्यंत तुम्हाला कार लोन मिळू शकते. या लेखात काही आघाडीच्या बँकांचे व्याजदर पाहूया.

Read More

RBI Policy Gold Loan: सहकारी बँकांमधील अल्प मुदतीच्या गोल्ड लोनची मर्यादा वाढली! सोने तारणावर 4 लाखांचे कर्ज मिळणार

RBI Policy Gold Loan: सध्या नागरी सहकारी बँकांमध्ये सोने तारण कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये इतकी आहे. या निर्णयाने नागरी सहकारी बँकांमधील ग्राहकांना सोने तारणावर आता अतिरिक्त कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read More

RBI Monetary Policy: रेपो दर चौथ्यांदा जैसे थे; कर्जदारांना दिलासा

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीकडून प्रत्येक तीन महिन्यांनी महागाई आणि चलनवाढी दराचा आढावा घेतला जातो. या आधारावर ही समिती रेपो दरामध्ये बदल करण्याचा निर्णय घेते. पण सलग चौथ्यांदा पतधोरण समितीने रेपो दरात (6.50 टक्के) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Home Loan Revolution: बँका नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी काय करत आहेत?

बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.

Read More

Solar Panel: छराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा अन् वीज बिलाला म्हणा गुडबाय, SBI देईल कर्ज

तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत असाल तर एसबीआयच्या कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता. सोलर पॅनेल बसवल्यास दरमहिन्याला हजारो रुपये वीज बिल भरावे लागणार नाही.

Read More

Solar Panel: छराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा अन् वीज बिलाला म्हणा गुडबाय, SBI देईल कर्ज

तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत असाल तर एसबीआयच्या कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता. सोलर पॅनेल बसवल्यास दरमहिन्याला हजारो रुपये वीज बिल भरावे लागणार नाही.

Read More