Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
महामनीचे लेखक व पत्रकार | Our Writers and Contributors at MahaMoney
Home
महामनीचे लेखक व पत्रकार | Our Writers and Contributors at MahaMoney
Jr. Graphic Designer
मी नेहा कोंडकर,मी arena मधून graphic design चे शिक्षण घेतले,मी या क्षेत्रात junior graphic design म्हणून काम कर
Senior Content Writer
सागर भालेराव हे महाMoney मध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, गॅझेट तसेच सामाजिक-आर्थिक विषयांवर लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे.
महाMoney मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी DealShare इंडिया मध्ये जाहिरात विभागात काम पाहिले होते. तसेच StateCraft या कंपनीत कॅम्पेन हेड म्हणूनही भूमिका बजावली होती. सागर यांना ललित लिखाणाची देखील आवड आहे. त्यांची मराठीत अनुवादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.
Expertise: नवे विषय हाताळणे, संशोधनात्मक लिखाण
Content Writer
सुषमा खापरे या महाMoney मध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. नॅशनल, फिचर तसेच सामाजिक विषयांवर लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे.
महाMoney मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी ETV BHARAT मध्ये Content Editor म्हणुन काम पाहिले होते. तसेच सकाळ मिडीया मध्ये District Communication Officer Of Tanishka Woman Foundation And Content Writer म्हणूनही भूमिका बजावली होती. सुषमा यांना सामाजिक आणि महिलांचा विकास या विषयांवर लिहायची आवड आहे. त्यांचे अनेक लेख देखील प्रसिध्द झालेले आहेत.
Graphic Designer
मधुरा बेळेकर हि महामनीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे.
मधुराने बॅचरलर्स इन मास कम्युनिकेशन मध्ये पदवी घेतली आहे.
Team Leader - Content
कैलास रेडीज, 'महामनी'मध्ये टीम लीड-कंटेंट म्हणून कार्यरत, अर्थविषयक वार्तांकनाचा १२ वर्षांहून अधिक Experience.पुढारी, प्रहार, लोकमत, सकाळ आणि मटा ऑनलाईन असा माध्यम क्षेत्रातला प्रिंट ते डिजिटल प्रवास. बँकिंग आणि पर्सनल फायनान्समध्ये लिखाणाची Expertise.
Jr. Graphic Designer
माझ नाव श्रद्धा परब महामानीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे .
डिप्लोमा व्हिज्युअल आणि कम्युनिकेशनमध्ये शिक्षणपूर्ण केल आहे.
Team Leader - Content
अंकुश बोबडे, ‘महामनी’मध्ये टीम लीड (कंटेन्ट रायटर) म्हणून कार्यरत. पत्रकार म्हणून लोकसत्ता (पुणे आवृत्ती), सकाळ (मुंबई), हिंदुस्थान समाचार (वेबपोर्टल) आणि दी संडे इंडियन (साप्ताहिक) या मिडिया हाऊसमधला कंटेन्ट रायटिंग आणि एडिटिंगचा Experience आहे. तसेच 'स्पार्क' (सोश्यो पॉलिटिकल अॅनालिसिस अॅण्ड रिसर्च केंद्र)च्या माध्यमातून बजेट अॅनालिसिस आणि विविध सामाजिक विषयांवरील पॉलिसी तयार करण्याचा अनुभव आहे. अंकुशला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्समध्ये Expertise.
Content Writer
प्रविण बाराथे यास माध्यम क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव आहे. तो सध्या कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्याने इटीव्ही भारत वेब पोर्टलसाठी न्यूज रायटर पदावरती काम केले आहे. तसेच काही काळ फ्रिलान्स न्यूज ट्रान्सलेटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावरती लिंग्विस्ट म्हणूनही काम पाहिले आहे. प्रविणला आंतरराष्ट्रीय घडामोडी, उद्योग, नवतंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रासंबंधी वाचन आणि लिखाणाची आवड आहे.
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण