Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे?

शाळा सुरू व्हायच्या कित्येक महिने आधीपासूनच मुलाची फी कशी भरायची, मुलांना लागणारे नवीन गणवेश, स्कूल बॅग, बॉटल, पुस्तकं, वह्या यांच्यासाठी पैशांची जमवाजमव कशी करायची हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो.

Read More

विजेची उपकरणं वापरताना घ्या ही काळजी, कमी येईल तुमचे बिल आणि होईल पैशांची बचत

वॉशिंग मशिन, फ्रीज, ओव्हन, टिव्ही यांसारख्या विजेच्या उपकरणांमुळेच ४० टक्के बिल येते. अशी घ्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांची काळजी, यामुळे होईल विजेची आणि बिलाचीही बचत.

Read More

अशी करा मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक

बहुतेक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालकांनी असं करावं आर्थिक नियोजन.

Read More

लहान वयातच मुलांना शिकवावी आर्थिक नियोजनाचे उद्दिष्टे...

आताच पैसे बचतीचे (Money Savings) सवय लावून घ्या , पैसे कसे मिळतात, त्याचा वापर कसा करायला पाहिजे. पिगी बॅंकेत पैसे वाढतात की खऱ्या बॅंकेत याचं बेसिक शिक्षण मुलांना द्या

Read More

Joint Account: संयुक्त खाते म्हणजे काय? समजून घ्या फायदे-तोटे

संयुक्त खाते (Joint Account) जे पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, विश्वासू सहकारी यांच्यासोबत सुरू करू शकता. अशा खात्यांमुळे होणारा फायदा आणि व्यवहारातील सहजता आपण समजून घेणार आहोत.

Read More