Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पैशांवर बोलू काही

Paishanvar Bolu Kahi: विक्रमगडमधील महिलांचा आर्थिक साक्षरतेबाबत बुलंद आवाज, 'मी आर्थिक साक्षर होणारच!'

Paishanvar Bolu Kahi: विक्रमगडमधील पंचायत समितीच्या कार्यालयात आयोजित केलेला 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रम सोमवारी (दि. 4 सप्टेंबर) मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांनी 'मी आर्थिक साक्षर होणारच...' अशी शपथ घेऊन 'महाMoney'च्या आर्थिक साक्षरतेच्या चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Read More

Paishanvar Bolu Kahi: कर्जतमधील आशा वर्कर, कष्टकरी महिलांचा 'पैशांवर बोलू काही' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Paishanvar Bolu Kahi: 'महामनी'च्या अर्थसाक्षर चळवळीत रायगडमधील कर्जत तालुक्यातील जाम्बरंग येथील आशा वर्कर्स, लघु उद्योग करणाऱ्या कष्टकरी महिला आणि स्थानिक महिलांनी पैशांवर बोलू काही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read More

Paishanvar Bolu Kahi: मुरबाडमध्ये 'महामनी'द्वारे अर्थसाक्षरतेचा जागर; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Paishanvar Bolu Kahi: मुरबाड तालुक्यातील शुभ-आयुष इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी दैनंदिन जीवनातील जमा-खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या साध्या-सोप्या टीप्स समजून घेतल्या.

Read More

Paishanvar Bolu Kahi: आर्थिक साक्षरतेची चळवळ 'पैशांवर बोलू काही'

Paishanvar Bolu Kahi: महामनी 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषिक समाजातील तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणारा एक संवादात्मक प्लॅटफॉर्म आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साध्या-सोप्या भाषेत बचत, गुंतवणूक, सरकारी योजना आदींची माहिती दिली जाते.

Read More

Paishanvar Bolu Kahi: अलिबागमधील सारळ गावात महिलांनी गिरवले अर्थसाक्षरतेचे धडे

Paishanvar Bolu Kahi: समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक साक्षर करण्यासाठी 'महाMoney'ने आर्थिक साक्षरतेवर सुरू केलेल्या 'पैशांवर बोलू काही' या पहिल्या कार्यक्रमाला अलिबागमधील सारळ गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात महिलांनी अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले.

Read More