Gold Loan: गोल्ड लोन कोठून घ्यावे; बँका, नॉन-बँकिंग कंपन्या की ज्वेलर्समधून? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Gold Loan: बँका आणि नॉन-बँकिंग कंपन्यांबरोबरच ज्वेलर्स, सोन्याची पेढी चालवणारे सोनार आणि खाजगी सावकारदेखील गोल्ड लोन देतात. पण त्यांच्याकडून गोल्ड लोन घेताना जोखमीबरोबरच व्याजदरही जास्त द्यावा लागू शकतो. तसेच तारण ठेवलेले सोन्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे सोने तारण ठेवून कर्ज घेताना काही बेसिक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.
Read More