Luxury Plane Travel: प्राइव्हेट जेटचं तासाला 11 लाख भाडे; आलिशान विमानात किंग साइज बेड, स्पा आणि बरंच काही
कॉर्पोरेट आणि बिझनेस जेटमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सुविधा या आलिशान जेटमध्ये देण्यात आल्या आहेत. बिझनेस क्लासमध्ये मिटिंग, कॉन्फरन्सरूम अशा सुविधा असतात. मात्र, या जेटमध्ये किंग साइज बेड, स्पा, 55 इंची एलइडी टीव्ही यासह इतरही अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
Read More