Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

खुशकबर! आता १० लाखांपर्यंत येणार SUV कार

भारतात २०२५-२६ मध्ये काही नवीन कॉम्पॅक्ट SUV बाजारात येणार आहेत. या गाड्या बजेट-फ्रेंडली, चांगल्या मायलेजसह आणि आधुनिक फीचर्ससह असतील. जर तुम्ही १० लाखांच्या आत SUV घेण्याचा विचार करत असाल, तर खालील पर्याय पाहता येतील.

Read More

5 लाखांखालील किफायतशीर कार – जीएसटी कपातीचा थेट फायदा ग्राहकांना

भारतातील छोट्या कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अलीकडेच जीएसटी दरात कपात केली असून, त्यामुळे एंट्री-लेव्हल आणि हॅचबॅक कारच्या किंमतीत घट झाली आहे.

Read More

नवी महिंद्रा थार फेसलिफ्ट – आधुनिक फीचर्ससह दमदार SUV, किंमत ९.९९ लाख रुपयांपासून

महिंद्राची लोकप्रिय SUV थार आता फेसलिफ्ट स्वरूपात बाजारात आली आहे. सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये ठेवण्यात आली असून या गाडीत अनेक नवे फीचर्स दिले आहेत. बाह्य डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी इंटीरियरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत.

Read More

खुशकबर! आता १० लाखांपर्यंत येणार SUV कार

भारतात २०२५-२६ मध्ये काही नवीन कॉम्पॅक्ट SUV बाजारात येणार आहेत. या गाड्या बजेट-फ्रेंडली, चांगल्या मायलेजसह आणि आधुनिक फीचर्ससह असतील. जर तुम्ही १० लाखांच्या आत SUV घेण्याचा विचार करत असाल, तर खालील पर्याय पाहता येतील.

Read More

EV Policy: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे.

Read More

Driving License आहे? ‘या’ ठिकाणी मिळेल नोकरी, पाहा डिटेल्स

अनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.

Read More

Tesla Cars: टेस्लाच्या एंट्रीने भारतीय EV मार्केटवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याची शक्यता आहे. या प्लांटच्या माध्यातून कंपनी मेड इन इंडिया कारची निर्मिती करेल. पुढील 1 ते 2 वर्षात कंपनीच्या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.

Read More

Car Buying Tips: दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार आहे? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवल्यास होईल फायदा

दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण नवीन कार खरेदी करतात. गाडी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल.

Read More

Hyundai Festive Offer: सणासुदीसाठी ह्युंदायची नवीन कार्सवर सवलत, 50 हजारांपर्यंत मिळणार डिस्काउंट

Hyundai Festive Offer: नवरात्री आणि दसऱ्या निमित्त ह्युंदायने नवीन कार्सवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवीन कार बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सवलत दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Four Wheeler Car Sale: सप्टेंबरमध्ये चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री; साडेतीन लाखांपेक्षा जास्त कार खरेदी

सप्टेंबर महिन्यात चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. ओणम, गणेशोत्सवापासूनच गाड्यांची बाजारातील मागणी वाढली आहे. तर दसरा दिवाळीसाठी अतिरिक्त स्टॉक करून ठेवण्याकडे डिलर्सचा कल आहे. मारुती सुझुकी वाहन विक्रीमध्ये लिडर असून SUV ची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

MG Hector Price Reduction: MG हेक्टरच्या SUV वर करा 1.37 लाखापर्यंत मोठी बचत, पाहा डिटेल्स

MG मोटरने नुकतीच त्यांच्या हेक्टरच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. यामध्ये MG Hector हेक्टर आणि MG Hector 5 Plus च्या किमतींचे दर कमी झालेले पाहायला मिळत आहे. तसेच, या कारच्या व्हेरिएंटनुसार किमतीमध्ये ऑफर दिले आहेत.

Read More

Maruti Suzuki Insurance Broking: कार मालकांसाठी वन स्टॉप विमा सोल्युशन; मारुती सुझुकी ब्रोकिंग साइटवर मिळतील 'या' सुविधा

जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार असेल तर दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही. सर्व आघाडीच्या कंपन्यांची विमा पॉलिसी खरेदी करता येईल. पॉलिसी खरेदी, रिन्यू करण्यासोबतच क्लेम करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या.

Read More

Kia Price Hike: किया seltos आणि Carens कार महागणार; कंपनीकडून दरवाढ जाहीर

किया कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार राहा. कारण, कंपनीने सेल्टोस आणि केरेन्स या दोन्ही प्रसिद्ध मॉडेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून दरवाढ होईल. किती रुपयांनी कार महाग होईल वाचा.

Read More