Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

SIP Investment Amount: एसआयपीमध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी? जाणुन घ्या गुंतवणूक करण्याचे फायदे

हा लेख नोकरदार व्यक्तींसाठी SIP मध्ये गुंतवणूक किती करावी यावर मार्गदर्शन करतो. आर्थिक स्थिती व ध्येयांच्या आधारे गुंतवणूक किती करावी त्याची माहिती दिली आहे, तसेच योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

Read More

Best Time to start SIP: एसआयपी कधी सुरू करावी? जाणुन घ्या एसआयपी सुरू करण्यासाठीची सर्वोत्तम वेळ

हा लेख तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) मध्ये गुंतवणूक सुरू करण्याची योग्य वेळ कशी निवडावी याची माहिती देतो. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे फायदे आणि विविध परिस्थितीत कधी गुंतवणूक सुरु करावी यावर मार्गदर्शन करतो.

Read More

F&O Trading: फ्यूचर्स अँड ऑप्शन्सचा नाद पडतोय महागात, तरूणाई अडकतेय कर्जाच्या खाईत

कमी गुंतवणूक, जास्त नफा व झटपट फायद्याच्या नादात F&O ट्रेडिंग करणाऱ्यांचा आकडा गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढला आहे. मात्र, झटपट पैसा कमवण्याच्या नादात तरूणवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.

Read More

CIBIL Score: CIBIL Score काय आहे आण‍ि तो कसा सुधारायचा? पहा काय आहेत CIBIL Score वाढवण्यासाठीचे उपाय

हा लेख CIBIL स्कोर सुधारण्यासाठीच्या सोप्या उपायांवर आधारित आहे. यात क्रेडिट वापर, वेळेवर भरणा, आणि कर्ज नियंत्रणाच्या महत्वाच्या टिप्स दिल्या गेल्या आहेत.

Read More

Unclaimed Money: बँक खात्यात दावा न करता पडून असलेली रक्कम परत कशी मिळवाल? जाणून घ्या

बँक खात्यांमध्ये दाव्याविना पडून राहिलेल्या रक्कमेचा आकडा 78,213 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. खातेदाराने 10 वर्षांमध्ये बँक खात्याचा वापर न केल्यास असे खाते निष्क्रिय मानले जाते.

Read More

NPS Deduction: NPS मधील योगदानात बदल? तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा

एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो.

Read More

Life Certificate for Pensioners: पेन्शनधारक ऑनलाइन 'जीवन प्रमाणपत्र' कसे जमा करू शकतात? जाणून घ्या प्रोसेस

निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

Read More

Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?

किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More

Financial Influencers: फिनफ्लुएंसर्स म्हणजे नक्की कोण? त्यांचा सल्ला ऐकून खरचं फायदा होतो का? वाचा

अनेकजण सोशल मीडियावरून सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. परंतु, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते

Read More

Investment Options: नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारातील रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या

पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.

Read More

Leave Encashment: कंपनी लिव्ह इनकॅशमेंटचा फायदा घेण्यापासून कर्मचाऱ्यांना रोखू शकते का? जाणून घ्या काय आहे नियम

कर्मचाऱ्यांना अर्जित रजांचा मोबादला हवा असल्यास त्यांना इनकॅश करण्यापासून रोखता येणार नाही, हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयाचा सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Read More

Debit and Credit Card: डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करुन योग्य प्रकारे व‍िमा कसा काढावा? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख डेबिट आणि क्रेडिट कार्डसह येणाऱ्या विनामूल्य अपघाती विमा संरक्षणाबद्दल माहिती देतो. त्याचबरोबर लेखामध्ये, दावा कसा करावा याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा दिली आहे.

Read More