Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट/डेबिट

RBI data reveals: भारतातील क्रेडिट कार्डांची संख्या १०० दशलक्षांच्या उंबरठ्यावर, RBI ने केले डेटा विश्लेषण

डिसेंबर २०२३ पर्यंत, ९७.९ दशलक्ष क्रेडिट कार्ड सक्रिय होते आणि लवकरच ही संख्या १०० दशलक्षांच्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे. या वाढीमागील मुख्य कारणे म्हणजे बँकांकडून क्रेडिट कार्डांच्या प्रसारासाठी केलेली सततची पुढाकार आणि ग्राहकांच्या खर्च पद्धतीतील बदल ही आहेत.

Read More

Bank of India चे Debit Card वापरत असाल तर जाणून घ्या अपडेट, नाही तर कार्ड होऊ शकते बंद!

बँकेच्या सूचनेनुसार खातेदारांना त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या बँक शाखेला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करून घेता येणार आहे. अगदी कमी वेळात ही प्रक्रिया बँक कर्मचाऱ्यांद्वारे करून दिली जाणार आहे.

Read More

ATM Transaction Fail: अकाउंटमधून कट झाले मात्र, ATM मधून पैसे बाहेरच आले नाही, किती दिवसांनी मिळेल रिफंड?

बँक खात्यातून पैसे कट झाले मात्र, ATM मधून बाहेर आलेच नाही तर किती दिवसांत पैस माघारी मिळतील? जर पैसे खात्यात माघारी आले नाही तर भरपाई मिळते का? याची तक्रार नक्की कोठे करायची? RBI चे नियम काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखात जाणून घ्या.

Read More

Air India Offer: एअर इंडियाच्या तिकिटावर डिस्काउंट आणि बजेट शॉपिंगही करा; HDFC चं 'हे' क्रेडिट कार्ड माहितीये का?

शॉपिंग करताना डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट पाहिजे असतील तर टाटा न्यू आणि एचडीएफसी बँकेने मिळून आणलेले हे क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरेल. एअर इंडियाच्या तिकिट बुकिंगवरही ऑफर्स मिळतील. कार्ड्स द्वारे काय फायदे मिळतील पाहा.

Read More

Festival Shopping Tips : सणासुदीत खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा असा करा वापर, होईल फायदा

क्रेडिट कार्डमुळे शाॅपिंग खूप सहज झाली आहे. तसेच, एकदा वस्तू खरेदी केल्यावर, ती EMI द्वारे भरायला ही सुलभ होते. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करायचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय, सणासुदीच्या प्रसंगी मिळणाऱ्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात. कारण, विक्रेते बऱ्याच प्रोडक्टवर ऑफर्स देतात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर फायदा होऊ शकतो.

Read More

Credit-Debit Card New Rule : 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट, डेबिट कार्डसाठी नवे नियम होणार लागू

भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या निर्देशनानुसार आता क्रेडिट (Credit)आणि डेबिट (Debit Card)चा वापर करणाऱ्या ग्राहकांना यापुढे त्यांच्या कार्डसाठी नेटवर्क निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. कार्डसाठी अर्ज करताना आता ग्राहक त्यांच्या आवडीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड नेटवर्कची निवड करेल.

Read More

Money Transfer Options: क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे? या सोप्या पद्धतींचा करा वापर

Money Transfer Options: क्रेडिट कार्ड अडीअडचणीच्या वेळी कामी येते. हे सर्वांना माहिती आहे. कारण, क्रेडिट कार्डमुळे पैशांची कमी जाणवत नाही. तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. मात्र, तुम्हाला एखाद्या कामासाठी क्रेडिट कार्डवरुन व्यवहार करता येत नसेल तेव्हा अशावेळी पैसे ट्रान्सफर करणे हाच पर्याय उरतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

Read More

Poonawalla Fincorp: पुनावाला फिनकॉर्पचं लवकरच क्रेडिट कार्ड येणार; 'या' बँकेसोबत केली भागीदारी

पुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.

Read More

HDFC Credit Card: बेस्ट रिवॉर्ड देणारं क्रेडिट कार्ड शोधताय? एचडीएफसी मनी बॅक कार्डचे फायदे पाहा

सध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Read More

Bajaj DBS Credit Card: बजाज फायनान्स डीबीएस बँक क्रेडिट कार्ड; ऑफर्स आणि कॅशबॅक प्रत्येक खरेदीवर

बजाज फायनान्स आणि डीबीएस बँकेने मिळून ग्राहकासांठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. सर्वप्रकारच्या शॉपिंग, तिकीट बुकिंग, रिचार्ज, इंधन, EMI वरील खरेदीवर डिस्काउंट आणि कॅशबॅक पॉइंट मिळवता येतील. या कार्डचे काय फायदे आहेत पाहा.

Read More