Womens Financial Literacy: अजूनही 80 टक्के वृद्ध महिला आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून; 75 टक्के महिलांचे बचत खाते नाही
Womens Financial Literacy: आर्थिक साक्षरतेबाबत केंद्र सरकार वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्यापैकी काम करत आहे. पण आजही महिलांच्या आर्थिक समावेशाबाबत वाणवाच आहे. किती तरी कुटुंबांमध्ये गुंतवणुकीचे निर्णय पुरुषच घेतात. घरातील पुरुष वयाने लहान असला तरी तोच अधिकाराने सर्व आर्थिक निर्णय घेत असल्याचे दिसून येते.
Read More