• 08 Jun, 2023 01:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रेडिंग

Sebi AMC Surveillance: म्युच्युअल फंडातील गैरप्रकार टाळण्यासाठी सेबीचा प्रस्ताव; AMC, कर्मचारी अन् ब्रोकर्सवर राहणार नजर

म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Read More

Intraday Trading : इंट्राडे ट्रेडिंगमध्ये का आहे जास्त धोका? नुकसान टाळण्यासाठी काय करायला हवं?

Intraday Trading : नफा मिळवण्याच्या हेतूने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. मात्र अनेकांना त्यात यश येत नाही. जवळपास 95 टक्के गुंतवणूकदारांना तोटाच सहन करावा लागतो. पैसे कमवण्याचा सोपा मार्ग असूनही बहुतेक गुंतवणूकदार पैसे गमावतात. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊ सविस्तर...

Read More

Share Market Opening : दोन दिवसांच्या पडझडीनंतर निफ्टी, सेन्सेक्सची सकारात्मक सुरूवात 

Share Market Opening : आजही जागतिक बाजारांकडून स्पष्ट संकेत नसल्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सला निश्चित दिशा दिसत नाही. पण, दोन दिवसांनंतर आज दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत.

Read More

Sensex Closing bell: सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, निफ्टीही 17450 पेक्षा खाली

Sensex Closing bell:देशांतर्गत शेअर बाजारात पडझड होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. निफ्टीही 17450 पेक्षा कमी अंकावर बंद झाला आहे.

Read More

Share Market Today: 'एचडीएफसी' बँकेच्या शेअरमध्ये आज सेन्सेक्सपेक्षाही अधिक घसरण, जाणून घ्या डिटेल्स

Share Market Today: आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे. एचडीएफसी बँक शेअरमध्ये (HDFC bank share) देखील मोठी घट झालेली आहे. सेन्सेक्सपेक्षाही अधिक घसरण या शेअर्समध्ये झालेली दिसून येत आहे.

Read More

Adani Power ला पुन्हा अप्पर सर्किट, तेजीचे कारण घ्या जाणून

शेअर बाजारात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अप्पर सर्किट लागले आहे. आज अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे.

Read More

Swing Trading Advantages & Disadvantages: स्विंग ट्रेडिंगचे फायदे–तोटे काय आहेत ते जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा एक पर्याय म्हणजे Swing Trading. स्विंग ट्रेडिंग मध्ये अस काय आहे ज्यामुळे ट्रेडिंगचा हा पर्याय अवलंबला जातो? तसेच त्याचे तोटे काय आहेत? आणि Swing Trading म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया.

Read More

Share Market Close: घसरणीनंतर सेन्सेक्स वधारला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

भारतीय शेअर बाजार बुधवार, 8 मार्च रोजी अस्थिर व्यवसायात हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 17,750 च्या पातळीवर बंद झाला.

Read More

Adani Shares: अदानी शेअर्समध्ये तेजी, या मागील कारण जाणून घ्या

अदानी समूहाच्या समभागांनी (Adani Group Shares) बाजारातील हालचालींना मागे टाकत सातत्याने परतावा दिला आहे. होळीच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या चार समभागांना अपर सर्किट लागले.

Read More

Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE nifty) दोन्ही सुरुवातीच्या व्यापारात 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.

Read More

Share Market Preview : जगभरातील शेअर बाजारातून सकारात्मक संकेत

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उसळीने होण्याची अपेक्षा आहे. कारण जगभरातील शेअर बाजारातून येणारे संकेत सकारात्मक आहेत. एसजीएक्स निफ्टी देखील 17700 च्या पातळीच्या जवळ आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 1.2% वर व्यापार करत आहे.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

Read More