Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

मोठ्या कंपनीची फ्रेंचाइजी घेऊन पैसे कसे कमवू शकता? जाणून घ्या

एखाद्या कंपनीची फ्रेंचाइजी घेतली म्हणजे तुम्हाला नेहमीच फायदा होऊ असे नाही. फ्रेंचाइजी घेतली तरीही व्यवसायत नुकसान होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे फ्रेंचाइजी घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Read More

Business Idea: आवड जोपासत केला स्वत:चा ब्रँड तयार, वर्षाला लाखोंचा नफा

Spices Business: कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथे राहणाऱ्या सरिता करंबळकर यांनी मसाले तयार करण्याची आवड आणि गुणवत्ता जोपासत 'साक्षीज रसोई मसाले' नावाचा ब्रँड उद्यास आणला. मसाले तयार करण्याचा त्यांचा हा साडेचार वर्षांचा प्रवास त्यांना प्रचंड अनुभव देऊन गेल्याचं सरिता सांगतात.

Read More

Business Idea: गांडूळ खताचा व्यवसाय देतो भरघोस नफा, भाग्यश्री मुरकर यांचा कल्पक उपक्रम

Organic Fertilizer: रत्नागिरीच्या मागलाडवाडी येथे राहणाऱ्या भाग्यश्री मुरकर यांनी एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय सुरु करीत गांडूळ खताची निर्मिती आणि विक्री सुरु केली आहे. या व्यवसायाने भाग्यश्री ताईंना ओळख आणि पैसा दोन्ही मिळत आहे. पूरक उद्योगांची क्षमता ओळखून भाग्यश्री यांनी झाडू, खत, दुध आणि कागदापासून निर्मित पत्रावळ असे उद्योग सुरु केले आहेत.

Read More

Business Idea: कसा सुरु कराल पल्प विक्रीचा व्यवसाय? झेंडेवाडीच्या महिलांची यशस्वी वाटचाल जाणून घ्या

Bachat Gat Success Story: पुणे जिल्ह्यातील दिवे घाटा नजीक असलेल्या झेंडेवाडी येथे महिलांनी एकत्र येवून पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. 3 वर्षापूर्वी सुरु केलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आता लाखोंच्या वर आहे. अनेक फळांपासून पल्प तयार करण्याच्या त्यांच्या या कल्पनेमुळे आज त्यांचं जीवन सकारात्मकते च्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Read More

Farming Idea: तंत्रज्ञानयुक्त शेतीची कास धरल्याने मिळतो लाखोंचा नफा, अमरावतीच्या युवकाचा यशस्वी प्रयोग

Business Idea: अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे राहणारा शाश्वत मुंडा हा उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये हस्त पद्धतीने परागीभवन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन यशस्वीपणे शेती करीत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने प्रत्येक फळाचे आणि भाजीपाल्याचे एका एकरामधून शेकडो टन उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.

Read More

Business Idea: उत्तम दर्जाचे पदार्थ, प्रामाणिकपणा आणि व्यवसायातील सातत्य हेच चिंतामणीच्या यशाचे गमक

Dairy Business: पुणे सोलापूर महामार्ग दरम्यान असलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या कुंजीर कुटुंबीयांनी अथक परिश्रमातून आणि दूरदृष्टीकोनातून 'चिंतामणी' ब्रँड उभा केला. कुल्फीसह इतरही पदार्थांची अस्सल चव देणारे चिंतामणी ब्रँड आज सोलापूर, पूणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याचा ध्यास कुंजीर कुटुंबीयांचा आहे.

Read More

Business Idea: सुशांत अॅग्रो कंपनी करते 27 प्रकारचे ज्युस विक्री, वर्षाला लाखोंचा नफा

Sushant Agro Company: सांगली जिल्ह्यातील जत येथे राहणारे सुशांत संभाजीराव बोराडे यांनी 2007 पासून सुशांत अॅग्रो नावाने विविध प्रकारचे ज्युस तयार करुन विक्री करणारी कंपनी सुरु केली. सुशांत यांच्या अॅग्रो कंपनी मध्ये 27 प्रकारचे ज्युस तयार करुन त्याची विक्री केली जाते. यासोबतच मोठ-मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अॅलोव्हेरा ज्युसची विक्री केली जातो.

Read More

Oyster Mushroom: अळिंबी उत्पादनाचा यशस्वी प्रवास, वाढत्या मागणीमुळे नफा देणारा व्यवसाय

Business Idea: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राहणारे अमर पडवळ यांनी चित्रपटसृष्टीत कार्य करतांना जाणवणारी अनिश्चितता लक्षात घेता 2020 पासून अळिंबी उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. चार वर्षात 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे. त्यामुळे पूढे हा व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणात करणार असल्याची इच्छा अमर यांनी व्यक्त केली.

Read More

Dairy Industry: यशस्वी दुग्ध व्यावसायिक छाया देशमुख, वर्षाला लाखोंचा नफा

Business Idea: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या छाया देशमुख यांनी 2018 पासून यशस्वी दुग्ध व्यावसायिक म्हणून वाटचाल केली आहे. सद्यस्थितीत छाया यांच्याकडे 6 जरशी गाईसह 20 जनावरे आहेत. छाया या दररोज 70 ते 80 लिटर दुधाची विक्री करतात. या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांचा नफा होतो.

Read More

Business Idea: अर्क निर्मिती मधून करा अर्थोत्पादन, लाखोंचा नफा देणारा व्यवसाय

Business Idea: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित व्यावसायिक कुलदीप चव्हाण हे सेंद्रिय खते आणि अर्क विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महत्वाचे म्हणजे गांढूळ खतापासून ते कंपोस्ट खतापर्यंत सर्व सेंद्रिय खते हि द्रव्य स्वरुपात तयार करुन विक्री केल्या जात असल्याने त्याचा शेतीला उत्तम फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Business Idea: करवंद स्पेशल सरबताचा श्री गगनगिरी ब्रँड, वर्षाला लाखोंचा नफा

Business Idea: कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात राहणाऱ्या शारदा जाधव. गगनगिरी बचत गटाच्या माध्यमातून शारदा जाधव यांनी एक आगळा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. करवंद फळापासून तयार लोणचे आणि सरबत विक्रीचा व्यवसाय गेल्या 14 वर्षांपासून शारदा करीत आहे. यामुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

Read More

Business Idea: अनुभवातून सुरु केला व्यवसाय, एमएएम फुड्स कंपनीची लाखो रुपयांची उलाढाल

MAM Foods Company: सातारा जिल्ह्यात राहणारे रवींद्र धनावडे यांनी 2019 साली एमएएम फुड्स नावाने कंपनी सुरु केली. रेडी टू कूक प्रॉडक्टस आणि विविध प्रकारचे सॉसेस तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने पाच वर्षातच उंच मजल मारली आहे. संपूर्ण सातारा जिल्हा, बारामती, पुणे, मुंबई, इत्यादी ठिकाणी एमएएम फुड्स कंपनीचे प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Read More