• 24 Sep, 2023 03:19

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Upcoming IPO: पुढल्या आठवड्यात गुंतवणुकीची संधी! तीन कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार

Upcoming IPO: शेअर मार्केटमध्ये सध्या नकारात्मक वातावरण असले तरी समभाग विक्रीच्या ऑफर्स आणून भांडवल उभारण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक आहेत. त्यापैकी तीन बड्या कंपन्यांचे आयपीओ येत्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत.

Read More

World Cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार 33 कोटी रुपयांचं बक्षीस

ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयसीसीने तब्बल एक कोटी डॉ़लर्सच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. विजेता संघ ३३ कोटी रुपयांचा धनी होणार आहे. मात्र साखळीतल्याही प्रत्येक विजयासाठी आयसीसी त्या संघास ४० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३३ लाख रुपये देणार आहे.

Read More

SGX NIFTY: SGX निफ्टी म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत

SGX NIFTY: शेअर बाजार सातत्याने बोलला जाणार शब्द म्हणजे SGX NIFTY जेव्हाही आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपल्याला SGX निफ्टी हा शब्द विविध स्टॉक मार्केट विषयी माहिती देणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर ऐकायला मिळतो.

Read More

Nifty Pharma Index: मागील 6 महिन्यात 28% वाढला निफ्टी फार्मा इंडेक्स, जाणून घ्या 'या' इंडेक्समधील शेअर्सबाबत

Nifty Pharma Index: गेल्या काही वर्षांत, भारतातील औषध उद्योगाने फार प्रगती केली आहे. 2020 मधील कोविड-19 महामारीमुळे भारतीय औषध उद्योगातील गुंतवणूकीला अधिक वेग आला आहे.

Read More

Meson Valves IPO Listing : मेसन वॉल्व्ह कंपनीची शेअर बाजारात दमदार एंट्री, लिस्टिंगवेळी गुंतवणूकदार झाले मालामाल

कंपनीचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला.193.80 रुपयांवरती लिस्टींग झाल्यानंतरही शेअरच्या किमतीत तेजी दिसून आली. मार्केट बंद होईपर्यंत MVI चा शेअर 203.45 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे गुंतवणूकदारांना जवळपास 99% पेक्षा जास्त नफा मिळाला.

Read More

SJVN OFS: केंद्र सरकार SJVN मधील 5% हिस्सा विकणार, शेअरमध्ये मोठी घसरण

SJVN OFS: SJVN ही मिनी रत्न दर्जाची कंपनी आहे. केंद्र सरकारची या कंपनीमध्ये 59.92% हिस्सेदारी आहे. हिमाचल प्रदेश सरकारची SJVN मध्ये 26.85% हिस्सेदारी आहे.

Read More

Power grid Bonus Share: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने दिला बोनस शेअर, यापूर्वी कंपनीने दिलाय बंपर डिव्हीडंड

Power grid Bonus Share: सार्वजनिक क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांमध्ये नियमित डिव्हीडंड देणारी सरकारी कंपनी अशी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची ओळख आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे डिव्हीडंड यिल्ड 7.54% इतके आहे.

Read More

Share Market Fall: गुंतवणूकदारांची होरपळ सुरुच! सलग दुसऱ्या सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

Share Market Fall: बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 796 अंकांची घसरण झाली होती. दिवसअखेर तो 662728 अंकांवर स्थरावला. काल निर्देशांकात 1% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 232 अंकांच्या घसरणीसह 19901 अंकांवर बंद झाला. कालच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 2.32 लाख कोटींचे नुकसान झाले.

Read More

Ola Electric IPO: ओला स्कुटर्सच्या आयपीओबाबत आली मोठी अपडेट, पुढल्या महिन्याअखेर कंपनी करणार घोषणा

Ola Electric IPO: शेअर मार्केटमध्ये लवकरात लवकर लिस्ट होण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न वाढवण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ऑक्टोबर महिनाअखेर शेअर मार्केटमध्ये धडक देईल, अशी शक्यता आहे.

Read More

Meson Valves IPO: जबरदस्त प्रतिसाद मिळालेला हा SME IPO "या" तारखेला होणार लिस्ट, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Meson Valves IPO: शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेल्या या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. आयपिओ पहिल्याच दिवशी 8.33 पटीने जास्त सबस्क्राईब झाला होता.

Read More

RR Kabel IPO: RR केबलची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, IPO च्या किमतीपेक्षा 14 टक्क्यांनी झाला लिस्ट, वाचा सविस्तर

शेअर मार्केटध्ये RR Kabel च्या लिस्टींगसाठी बरेच गुंतवणुकदार वाट पाहून होते. आज सकाळी 10 वाजता कंपनीचा शेअर एनएसई (NSE) आणि बीएसईवर(BSE) धडकला आणि गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा दिला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अजून कितीचा आकडा हा शेअर गाठणार आहे. याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष लागून आहे.

Read More

Vaibhav Jewellers IPO: वैभव ज्वेलर्सचा आयपीओ 22 सप्टेंबरला खुला होणार, जाणून घ्या डिटेल्स

Vaibhav Jewellers IPO: सोने आणि चांदीचे दागिने बनवणारी कंपनी वैभव ज्वेलर्स आयपीओ द्वारे तब्बल 270 कोटी रुपये उभारणार आहे; जर तुम्ही या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी कंपनी बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Read More