Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)

Updated Return File Rule: इन्कम टॅक्स रिटर्न चुकीचा भरला! काळजी करु नका, अपडेटेड रिटर्नचा नियम समजून घ्या

Updated Return File Rule: आयकर विभागाकडून करदात्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे करदाता सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न सादर करु शकतो. सर्वसाधारणपणे आर्थिक वर्षानंतर 24 महिन्यांपर्यंत तो अपडेटेड रिटर्न फाईल करु शकतो असा नियम आहे.

Read More

IT Penalties: ITR भरताना घरभाड्याची बनावट पावती जमा केल्यास किती दंड होऊ शकतो?

आयकर विभाग तुम्ही दिलेली सर्व माहिती पडताळून पाहत असते. संशय आल्यास अतिरिक्त माहिती आणि पुरावे सादर करण्यास सांगू शकतात. जर तुम्ही दिलेले पुरावे खरे असतील तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही बनावट पुरावे सादर केल तर दंड होईल. घरभाड्याच्या बनावट पावत्या दिल्यास किती दंड होऊ शकतो माहितीये का?

Read More

Moonlighting employees: मूनलाइटिंगमधून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर; अकराशे कर्मचाऱ्यांना नोटीस

जर तुम्ही मूनलाइटिंगमधून मिळालेले उत्पन्न रिटर्न फाइल करताना दाखवले नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. कारण, आयकर विभागाने उत्पन्न लपवणाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. Revised ITR फाइल करून तुम्ही हे उत्पन्न अद्यापही दाखवू शकता.

Read More

ITR Filling: इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करण्यात महाराष्ट्र अव्वल, 18 लाख 52 हजार 754 करदात्यांनी सादर केले विवरणपत्र

ITR Filling: केंद्र सरकारने राज्यनिहाय रिटर्न फाईल करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक 18 लाख 52 हजार 754 टॅक्सपेअर्सनी रिटर्न फाईल केला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमधून 14 लाख 2 हजार 636 रिटर्न फाईल करण्यात आले.

Read More

Fake ITR refund Alert! इन्कम टॅक्स रिफंडचा मेसेज तुम्हाला आलाय का? फसवणुकीपासून राहा सावधान

ITR रिफंड मंजूर झाल्याचे बनावट मेसेज अनेकांना येत आहे. त्यापासून सावध राहण्याचा इशारा सरकारने दिला आहे. फिशिंग स्कॅमद्वारे करदात्यांची फसवणूक होऊ शकते. काय आहे हा घोटाळा जाणून घ्या.

Read More

ITR Deadline: आतापर्यंत 6.50 कोटी रिटर्न फायलिंग पूर्ण, ITRसाठी मुदतवाढीची मागणी

ITR Deadline: आयकर विभागाकडून मुदतवाढीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटचा दिवस असल्याने रिटर्न फायलिंगसाठी नोकरदार वर्गाची धावपळ सुरु आहे. मागील आठवडाभर चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात देखील आयटीआर फायलिंगची कामे प्राधान्याने सुरु होती.

Read More

ITR भरण्याची आज आहे शेवटची तारीख, Belated Return कधीपर्यंत भरता येणार?

जर तुम्ही अजूनही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह तुम्ही आयकर भरू शकणार आहात. परंतु नसत्या भानगडीत न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण वेळेतच आयकर भरला पाहिजे. उशीरा आयकर भरल्यास काय दंडात्मक कारवाई होते हे जाणून घ्या...

Read More

ITR Deadline: पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह असले तरीही रिटर्न फाईल करता येणार

ITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

Read More

ITR Helpline: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 24 तास सेवा; जाणून घ्या हेल्पलाईन नंबर, ईमेल

ITR Helpline: ज्या करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अडचणी येत आहेत; त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून Helpline सेवा पुरवली जात आहे. त्यांचा लाभ घेऊन तुमच्या ITR मधील अडचणी दूर करू शकता.

Read More

Revised ITR Return: टॅक्स रिफंड मिळाल्यानंतरही Revised ITR फाइल करता येतो का?

आयकर विभागाने आता रिटर्न भरण्याची सुविधा अत्यंत जलद केली आहे. रिटर्न फाइल केल्यानंतर दोन दिवसांतही अर्ज प्रोसेस करून तुम्हाला टॅक्स रिफंड दिला जातो. मात्र, जर तुम्ही रिटर्न फाइल करताना काही चूक केली असेल तर Revised ITR कसा फाइल कराल? रिफंड मिळाल्यानंतरही दुरूस्ती करून ITR फाइल करता येतो का? जाणून घ्या.

Read More

ITR तर भरलाय! पण आयकर विभागाकडून नोटीस आल्यावर काय कराल; नोटिशीचे प्रकार किती?

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास निश्चिंत झाले असाल तर थांबा! आयकर विभागाकडून नोटीस आल्यास काय कराल याचा विचार केलाय का? ऐनवेळी गोंधळून जाण्यापेक्षा नोटीस आल्यावर काय करावे, नोटिशीचे प्रकार किती असतात? ते जाणून घ्या.

Read More