ॲमेझॉनची राज्यात मोठी गुंतवणूक: ८.४ अब्ज डॉलर्सचा नवा प्रकल्प, हजारो तरुणांना मिळणार नोकऱ्या..
महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीला बळ देण्यासाठी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने (AWS) राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुंबईमध्ये डेटा सेंटरच्या विस्तारासाठी ८.४ अब्ज डॉलर्सची (सुमारे ७०,००० कोटी रुपये) नवी गुंतवणूक सुरू केली आहे. ही गुंतवणूक आधीच राज्यात कार्यरत असलेल्या ३.७ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त आहे.
Read More