• 04 Oct, 2022 15:07

गृह कर्ज

दिवाळीच्या तोंडावर कर्जे महागली! 'SBI' चा कर्जदारांना जोरदार झटका, कर्जदर वाढवला

SBI Hike BPLR: महगाईचा वाढता आलेख आणि रिझर्व्ह बँकेची संभाव्य रेपो दरवाढ लक्षात घेत बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आज बेस रेट (कर्जाचा किमान दर) बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट (BPLR)तब्बल 0.70% वाढवला.

Read More

गृह कर्ज घेताय; कर्जाचे प्रकार आणि कोणते गृहकर्ज आहे फायदेशीर, जाणून घ्या

Types of Home Loan : स्वप्नातले घर सत्यात उतरवण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट उपसतो. काहींना घर खरेदीसाठी कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मग गृहकर्जासाठी धावपळ, कागपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. बँकांकडून फ्लॅट खरेदी, घर बांधणी तसेच जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते.

Read More

गृहकर्ज होणार नाही डोईजड कारण यावर मिळतात अनेक फायदे

Home Loan:अनेकांसाठी स्वतःचे घर असणे हे आयुष्यभराचे सत्यात उतरणारे ध्येय आहे परंतु ते प्रचंड महागडे देखील आहे. ग्राहकाच्या बजेटमध्ये स्वप्नातील घर बसवण्याची सर्वांत महत्त्वाची पद्धत म्हणजे गृहकर्ज घेणे ही आहे. गृहकर्ज घेतल्यास कर्जदाराला अनेक करलाभ देखील होतात.

Read More

'होम लोन'साठी क्रेडिट स्कोअर ठरतो महत्त्वाचा; चांगला क्रेडिट स्कोअर राखण्याची प्रमुख पाच कारणे

Benefits of Good Credit Score: क्रेडिट स्कोअर जेवढा अधिक, तेवढी कर्जदात्याकडून लोनला मंजूर मिळण्याची शक्यता अधिक असते. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अधिक आहे, त्यांच्याकडून परतफेडीत कसूर होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच कर्जदाराची रक्कम गमावण्याची जोखीम कमी असते. परिणामी, कर्जदात्याकडून व्याजदर कमी लावला जाण्याची शक्यता असते.

Read More

घटस्फोटामुळे निर्माण झालेला होमलोनचा पेच कसा सोडवणार?

घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू असताना त्या जोडप्यांनी सर्व पर्यायांचा विचार करणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. विशेषत: त्या दोघांवर होमलोनची जबाबदारी असेल तर त्यांनी योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे.

Read More

Home Loan: गृहकर्ज नाकारण्याची ही आहेत मुख्य कारणे, वाचा आणि चूका टाळा

Home Loan: बँक किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज घेताना कर्जदाराची पुरती दमछाक होते. कागदपत्रांची पूर्तता करताना काही ना काही गोष्ट राहून जाते अन् शेवटच्या क्षणी कर्ज नाकारले जाते, असे कटु अनुभव अनेकांना आले असतील. म्हणून कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाचे मुद्दे जाणून घेणे आवश्यक आहेत. या चुका टाळल्यास तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकते.

Read More

गृहकर्जाचा कालावधी किती असावा?

Home Loan Tenure- होमलोनची रक्कम आणि मुदत म्हणजेच कालावधी किती असावा, हे ठरवण्याचा अधिकार जसा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला असतो, तसाच बँकांनाही असतो. शिवाय ते ग्राहकाच्या आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असतं. साधारणपणे होमलोनची मुदत 20 ते 25 वर्षे इतकी असते.

Read More

EMI चा बोजा वाढलाय; गृहकर्ज दुसऱ्या बँकेकडे कसं वळवाल?

गेल्या दोन तीन महिन्यांत कर्जाचा व्याजदर वाढत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बऱ्याचशा कर्ज देणाऱ्या संस्था बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी कर्जदरात वाढ केली. त्यामुळे कर्जदारांना जबर फटका बसला आहे. कर्जाचा मासिक हप्ता भरताना त्यांना जादा पैशांची तजवीज करावी लागते. गृहकर्जाचं उत्तमरित्या व्यवस्थापन केल्यास व्याजदरापोटी भरल्या जाणाऱ्या रकमेत बऱ्यापैकी घट होऊ शकेल.

Read More

Provisional Home Loan Certificate म्हणजे काय? आणि ते कसे मिळवतात?

इन्कम टॅक्स कायद्यानुसार होम लोन (Home Loan) घेणाऱ्या व्यक्तीला टॅक्समध्ये सवलत घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराला बॅंकेकडून प्रोव्हिशनल होम लोन सर्टीफिकेट (Provisional Home Loan Certificate) घ्यावे लागते.

Read More

Interest Rate Hike : डझनभर बँकांनी कर्जाचा दर वाढवला, जाणून घ्या यात तुमची बँक आहे का?

रिझर्व्ह बँकेनं नुकताच पतधोरणात रेपो दर वाढवला होता. यानंतर अनेक बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. कर्जाचा वाढता दर आणि महागाई अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या कर्जदारांना मासिक हप्ता (EMI) भरताना आता पैशांची जादा तजवीज करावी लागेल.

Read More

वाढत्या महागाईतही कमी व्याजाने होम लोन मिळवा!

देशातील सर्व प्रमुख बॅंकांचे कर्जाचे व्याज दर वाढलेले असताना ही तुम्ही कमी व्याजदरात नवीन होम लोन (Home Loan) किंवा पूर्वीच्या कर्जाचा व्याजदर (Loan Interest Rate) कमी करू शकता.

Read More