• 04 Oct, 2022 15:44

शेअर प्राईस

Adani & Musk यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 25 अब्ज डॉलरची घट, नेमक काय घडलं जाणून घ्या

अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स सोमवारी (Adani Group of Companies Shares down) घसरले. त्यासोबतच इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीतही घसरण झाली. एका दिवसात त्यांनी 25.1 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 20,44,06,87,00,000 रुपये गमावले.

Read More

Nykaa Bonus Shares: नायकाची दिवाळी ऑफर; एका शेअर्सवर 5 शेअर्स बोनस!

Nykaa Bonus Shares: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी नायकाने एक गुड न्यूज आणली आहे; Nykaa कंपनी एका शेअरवर गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स देणार आहे.

Read More

HEIL Listing: हर्षा इंजिनिअर्सची दमदार एन्ट्री, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 36% फायदा

Harsha Engineers International Limited च्या शेअरने आज सोमवारी 26 सप्टेंबर 2022 शेअर मार्केटमध्ये धमाकेदार प्रवेश केला. कंपनीचा शेअर IPO च्या तुलनेत 36% प्रिमियमसह लिस्ट झाला. शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असताना हर्षा इंजिनिअर्सने गुंतणूकदारांना खूश केले.

Read More

DB Realty Stock Rally: अदानींची रिअल इस्टेटमध्ये नवी खेळी, DB Realtyचा शेअर तेजीत

DB Realty Stock Rally: मागील महिनाभरात डीबी रिअल्टीच्या शेअरमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मागील सात सत्रात डीबी रियल्टीचा शेअर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. आज मंगळवारी तो 5% ने वाढला आहे. अदानी रियल्टी आणि डीबी रियल्टी या दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. हा व्यवहार झाला तर तो रियल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.

Read More

Patanjali Food's Share Ex Dividend : बाबा रामदेव यांची पतंजली फुड्स देणार लाभांश

Patanjali Foods Dividend: खाद्यवस्तू उत्पादनातील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजली फुड्स लिमिटेड पुढल्या आठवड्यात शेअर होल्डर्सला प्रती शेअर 5 रुपयांचा डिव्हीडंड देणार आहे.

Read More

Bank Nifty : बँक निफ्टीचा रेकॉर्ड, बँकांच्या शेअर्सला गुंतवणूकदारांची मिळतेय पसंती

Bank Nifty Hits Record High: महागाईचा भडका, औद्योगिक उत्पादनात घट, केंद्रीय बँकेची व्याज दरवाढ याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 60,000 अंकांवर आणि निफ्टी 18,000 अंकावर गेला होता. आज बँक निफ्टीने नवा विक्रमी टप्पा गाठला.

Read More

Yes Bank Share : येस बँकेचा शेअर चर्चेत, दोन महिन्यात 50% वाढला

Yes Bank Share: मागील दोन महिन्यात येस बँकेचा शेअर 50% हून अधिक वाढला आहे.येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेत्या तेजीने विश्लेषक देखील चक्रावले आहेत. येस बँकेचा शेअर पुढे कोणता टप्पा असेल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियामधील हिस्सा सरकार 10 रुपये प्रति शेअर्सने विकत घेणार!

Vodafone Idea Stock Update : गुरुवारी (दि. 8 सप्टेंबर) व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 0.51 टक्क्यांनी घसरून 9.70 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) सकाळी कंपनीचा शेअर 9.85 रुपयांवर ओपन (Vodafone Idea Stock Price) झाला.

Read More

'सी.जी पॉवर'मधून स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेची एक्झिट, 298 कोटींचे शेअर्स विकले

CG Power Share's Block Deal: सी. जी पॉवरचा शेअर जुलै महिन्यात तेजीत होते. सी.जी पॉवरच्या शेअरने जुलै महिन्यात 246.85 रुपयांचा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. आता या कंपनीतील संस्थात्मक गुंतवणूकदार असलेली स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक सर्वच शेअरची विक्री करुन सी.जी पॉवरमधून बाहेर पडली आहे.

Read More

झुनझुनवाला गेले पण त्यांनी गुंतवणूक केलेला 'हा' शेअर घेतोय लक्ष वेधून, महिनाभरात मोठी झेप

Singer India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read More