Education Loan : उच्च शिक्षणासाठी फायदेशीर ठरतं एज्युकेशन लोन!
आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.
Read Moreतुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा वैयक्तिक कर्जावर वित्तीय संस्थांकडून पैसे घेऊ शकता. जरी ही दोन्ही कर्जे खूप असुरक्षित कर्जे असली तरी ती एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. येथे आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि क्रेडिट कार्ड कर्ज (Credit Card Loan) यातील फरक सांगणार आहोत.
Read Moreप्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर (Professional Indemnity Cover) त्या व्यवसायांच्या आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करते जे कन्सल्टेशन आणि सर्व्हिस प्रदान करतात. आणि त्यासोबतच आपल्या ग्राहकाला झालेल्या नुकसानीमुळे कंम्प्लीट आणि हेवी कॉस्ट देखील भरतो.
Read Moreपॉवर ऑफ अॅटर्नी (Power of Attorney) हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.
Read Moreलम्पसम कॅल्क्युलेटर (Lumpsum Calculator) तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मिळू शकणार्या रकमेचा अंदाज लावण्यास मदत करतो. तुमची निवडलेली गुंतवणूक योजना तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल की नाही हे देखील गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे समजते.
Read Moreएखाद्या स्मॉल कॅप फंड योजनेने (Investment In Small cap funds) चांगला परतावा दिल्यानंतर त्यातून बाहेर कधी पडावे, असाही अनेकांना प्रश्न पडतो. लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीतून जसा चांगला पतावा मिळतो, तसाच या गुंतवणूकीतून धोके काय आहेत, याची माहिती हवी. चांगला फंड निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
Read Moreकाही अटी व शर्ती लक्षात घेऊन, पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वीच एखादी व्यक्ती युलिपची (Unit Linked Insurance Plan) रक्कम अंशतः काढू शकते. कंपनीच्या पॉलिसीनुसार, युलिप पॉलिसीमधून कितीही रक्कम काढता येते. युलिप रकमेचे जास्तीचे ट्रान्झॅक्शन पॉलिसी संपुष्टात आणू शकते.
Read Moreनिवृत्तीनंतर हाती आलेले पैसे तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवले नाही तर काही दिवसांतच तुम्ही अडचणी येऊ शकता. तसेच निवृत्तीनंतर (Income after Retirement) जोखीम घेण्याचीही क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळू शकतो, अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे योग्य. निवृत्ती नंतर सुरक्षित गुंतवणूकीसाठी खालील पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता.
Read Moreकाही विमा पुरवठादारांनी शून्य खर्चाच्या मुदतीच्या विमा मुदत योजनेचे (Zero cost term plan insurance) नवीन प्रकार सादर केले आहेत. यामध्ये, विमा कंपनी पॉलिसीधारकाला एका विशिष्ट वयात मागणी केल्यावर संपूर्ण प्रीमियम रक्कम परत करते.
Read Moreविद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्जाची मदत घेतात. तथापि, त्यांच्या शिक्षणासाठी निधीची व्यवस्था करताना योग्य वित्तीय संस्था आणि तिच्या योजना- शैक्षणिक कर्ज (Education Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) याबद्दल ते गोंधळून जातात.
Read Moreरिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.
Read More