Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तारण कर्ज

Mortgage Loan: तारण कर्जाची परतफेड लवकर करायचीये, जाणून घ्या काही टीप्स

Mortgage Loan: घरासाठी घेतलेले कर्ज तुम्ही लवकरात लवकर फेडले तर उर्वरित आयुष्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही पैशांची बचत करून दीर्घकाळासाठी एक चांगला फंड निर्माण करू शकता. तर आम्ही तुम्हाला कर्ज लवकर फेडण्याच्या काही टीप्स सांगणार आहोत.

Read More

Loan Against Property: मालमत्तेवर मिळेल 10 कोटींपर्यंत कर्ज; IDFC बँकेची ऑफर चेक करा

IDFC बँक मालमत्तेवर 10 कोटीपर्यंत कर्ज देत आहे. तसेच कर्जफेडीचा कालावधीही 25 वर्षापर्यंत आहे. उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा इतर कोणत्याही मोठा खर्च भागवायचा असेल तर मालमत्तेवर कर्ज मदतीला येईल. कर्जाच्या ऑफरबद्दल जाणून घ्या.

Read More

Home mortgage : घर तारण ठेऊन कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या

पैशाची गरज भासते तेव्हा काही वेळा कर्ज घेण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी घर तारण ठेवण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातो. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

Read More

CIBIL Score & Mortgage Loans: तारण कर्जासाठी सिबिल स्कोअर आवश्यक आहे का?

CIBIL Score & Mortgage Loans: सिबिल स्कोअर हा कर्ज आणि आर्थिक पत ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. जो आपल्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्याच्या वेळी बँक किंवा फायनान्स कंपनी विचारात घेते आपल्या कर्ज परतफेड करण्याच्या वर्तनाचा हा एक अंकात्मक सारांश म्हणजे सिबिल स्कोअर. हाच सिबिल स्कोअर तारण कर्जासाठी आवश्यक आहे का? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Read More

What Are The Rule Of Mortgage Loan? तारण कर्जाचे नियम आणि डिटेल्स माहित करून घ्या

What Are The Rule Of Mortgage Loan?: तुम्हाला जर तारण कर्ज घ्यायचे असेल त्याबाबतीत असलेले नियम आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तारण कर्जाच्या बाबतीत रूल्स आणि डिटेल्स जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Loan vs Mortgage: मुख्य फरक जाणून घ्या

Mortgage or Loan: बहुतांश लोकांना नेहमी कर्ज आणि तारण यात संभ्रम निर्माण होत असतो. आपण "कर्ज" आणि "तारण" हे शब्द एकमेकांच्या बदल्यात वापरताना पाहतो. परंतु या दोघांमध्ये खूप फरक आहे, त्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर हा लेख वाचा.

Read More

गॅरेंटरशिवाय झटपट कर्ज , 'हा' पर्याय मिळवून देईल तुम्हाला हमखास कर्ज

Loan Against Insurance Policy: तुमच्या जवळ आयुर्विमा पॉलिसी असेल तर ती तुम्हाला तातडीनं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. कर्ज घेतले तरी आयुर्विमा सुरक्षा कायम राहते. शिवाय बँकांच्या कर्जदरापेक्षा विमा पॉलिसीवरील कर्जाचा दर हा तुलनेने कमी असतो.

Read More

Gold Mortgage Loan: सोनं तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या का वाढतेय?

Demand for Gold Loan : सोनं तारण ठेवून कर्ज मिळवणे हे आता काही नवीन राहिलेलं नाही. विशेषत: कोरोनाच्या काळात ते अधिक जाणवलं. मात्र ग्राहकांचा पुन्हा एकदा त्याकडे कल दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या या बदलत्या कलामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत.

Read More

घर गहाण ठेवायचे असेल तर काय करायला पाहिजे?

सहज उपलब्ध होत आहे म्हणून राहतं घर गहाण ठेवून कर्ज (home mortgage loan) घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठीच अडचणीच्या वेळी पैसे उभारण्याचा शेवटचा पर्याय म्हणून घरावर तारण कर्ज घ्या.

Read More

जाणून घ्या कोणत्या वस्तुंवर कर्ज मिळू शकतं?

आयुष्यात प्रत्येकाला अचानकपणे पैशांची गरज लागू शकते. ऐनवेळी मोठी रक्कम जमा करणे कठीण जाते. अशावेळी आपल्याकडे असणाऱ्या वस्तू तारण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो.

Read More

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More