New locker rules : 1 जानेवारीपासून बँक लॉकरचे नियम बदलणार
एसबीआय (SBI – State Bank of India) आणि पीएनबीसह (Punjab National Bank) इतर बँका त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरच्या नवीन नियमांची माहिती एसएमएसद्वारे देत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
एसबीआय (SBI – State Bank of India) आणि पीएनबीसह (Punjab National Bank) इतर बँका त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरच्या नवीन नियमांची माहिती एसएमएसद्वारे देत आहेत.
Read MorePPF (Public Provident Fund) खाते विस्तार 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये केले जाते. जर तुम्ही PPF योजनेतही गुंतवणूक केली असेल आणि 15 वर्षांनंतरही ते योगदानासह चालू ठेवायचे असेल, तर तुम्हाला त्याचे खाते विस्ताराचे नियम माहित असणे आवश्यक आहे.
Read Moreज्याप्रमाणे पॅन कार्ड (PAN Card) 10 अंकी क्रमांक आहे, त्याचप्रमाणे प्राण कार्ड (PRAN – Permanent Retirement Account Number) हा 12 अंकी क्रमांक आहे. पण दोघांचे फायदे वेगळे आहेत.
Read Moreक्रेडिट स्कोअर (Credit Score) तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करू शकतो. स्कोअर खालावला असेल तर कार, तारण (Mortgage) असे कोणतेही कर्ज घेणे कठीण होऊन बसते. समजा कर्ज मिळालेच तर अधिक व्याजदर द्यावा लागेल. यामुळे आपला क्रेडीट स्कोअर चांगला ठेवणे किंवा तो सुधारणे खूप गरजेचे आहे. मग हे स्कोअर कसे वाढवायचे ते पुढे वाचा.
Read MoreSavings Tips: मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्यांनी या वाढत्या महागाईमध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे उत्पन्न जेमतेम आहेत आणि खर्च खूप जास्त. काही बचत योजना आणि गुंतवणूक यांच्या माध्यमातून सुद्धा मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते ते कसे जाणून घेऊया.
Read MoreLife Insurance vs Equity: इन्शुरन्स पॉलिसीचा मूळ हेतु पॉलिसीधारकाला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. त्या तुलनेत इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी देत नाही.
Read MoreMutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.
Read MoreBusiness Start Up: कमीत कमी गुंतवणूक (investment) करून व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे किमान 10,000 रुपये असतील, त्यातून सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करून चांगले इन्कम घेऊ शकता, तर जाणून घ्या त्या व्यवसायांबद्दल.
Read MorePanipuri Business Income: पाणीपुरी हा सर्वांच्या आवडता पदार्थ आहे आणि भारतभर प्रसिद्ध सुद्धा आहे. मार्केट, मॉल, गार्डन, मंदिर (Market, Mall, Garden, Temple) या सर्व ठिकाणी आपल्याला पाणीपुरीचे स्टॉल दिसून येतात. इतके पाणीपुरी स्टॉल असल्यानंतर यांची कमाई किती होत असेल? प्रत्येकाची कमाई जवळपास सारखी होत असेल का? हा व्यवसाय करतांना खर्च किती येत असेल याबाबत माहित करून घेऊया.
Read MorePPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.
Read MoreEquity Linked Saving Scheme-ELSS प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 6,932.21 कोटी रुपये या योजनांमध्ये गुंतवले आहेत. तर 2021 मध्ये ईएलएसएस योजनांमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
Read MoreGold Investment: तुमच्या लॉकरमध्ये पडलेल्या सोन्याचे मूल्य वाढले तर सोन्याची किंमत वाढते पण तुम्हाला व्याज देत नाही. त्याऐवजी तुम्हाला बँक लॉकरचे चार्ज (Bank locker charges) भरावे लागते. आता तुमच्या निष्क्रिय सोन्यावर मूल्याच्या वाढीशिवाय व्याज मिळू शकते.
Read More