• 29 Jan, 2023 13:53

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Property 2023 Thane: घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्राॅपर्टी 2023 ठाणे मेळाव्याचे आयोजन, 50 विकासक एकाच छताखाली

Property 2023 Thane: ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मध्यातून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये सर्वोत्तम दर्जाची घरे मिळणार आहेत.

Read More

Budget 2023: रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या सुधारणा होऊ शकतात?

Budget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.

Read More

Real Estate Investment India: भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत 32 टक्के वाढ? जाणून घ्या सविस्तर

Real Estate Investment India: गुंतवणूकदाराला दीर्घकाळ गुंतवणुकीचा लाभ मिळावा हा उद्देश असतो, हे लक्षात घेऊन कोणताही गुंतवणूकदार आपले पैसे या क्षेत्रात गुंतवतो. भारतीयही या गुंतवणुकीकडे अतिशय सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. जाणून घ्या रिअल इस्टेटमध्ये किती गुंतवणूक वाढली आहे?

Read More

Real Estate Mumbai : मुंबईत भाड्याच्या 2BHK फ्लॅटला मिळतीये सर्वाधिक पसंती

Real Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Read More

Vasai Virar City Municipal Corporation: वसई-विरार परिसरातील 50 अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटिसा

Vasai Virar City Municipal Corporation: पालिकेकडून आतापर्यंत 50 अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तर 274 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं मिळतात का? नियम काय सांगतो

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरांसाठी एकावेळी किती जण अर्ज करू शकतात? या लॉटरीत 2 घरं मिळतात का? या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Dawood Ibrahim: जाणून घ्या, अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद याची संपत्ती किती?

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद (Underworld don Dawood) सर्वांच्या परिचयाचा आहे. दाऊदच्या उत्पन्नाचा सध्याचा स्रोत हिऱ्यांचा व्यवसाय आहे. तर जाणून घेऊया त्याची संपत्ती किती असणार?

Read More

Real Estate Property Tips: जागा, जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना ‘या’ बाबी माहिती असतील तर फसवणूक टळेल

Real Estate Property Tips: तुम्हीही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर जागा, जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना कोणत्या बाबींची माहिती घ्यायला हवी हे आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने दुबईत खरेदी केली 80 मिलियन डॉलरची प्रॉपर्टी

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हे दुबईमध्ये शेजारी शेजारी आहेत. अनंत अंबानींच्या या आलिशान घरात अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

Read More

Folding House : ‘गुंडाळून ठेवता येणारं घर’ ही फक्त संकल्पना राहिली नाहीए तर ‘इथं’ ती प्रत्यक्षात आलीय

Folding House : अमेरिकेतल्या एका कंपनीने असं घर बाजारात आणलं आहे की, तुम्ही त्याची ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता. आणि मग गुंडाळून ठेवलेलं घर तुमच्या दारात, नव्हे जमिनीवर येईल. ते उघडलंत की तुमचं घर तयार. भारतातले आघाडीचे उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या मते भारतात असे प्रयोग झाले तर घरांच्या किमती परवडणाऱ्या होतील.

Read More

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हायस्पीड होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Mumbai-Goa Highway: आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई गोवा महामार्गाचा पुनर्विकास होऊन हायस्पीड महामार्ग करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषित केले आहे.

Read More

Mhada Lottery 2023: मुंबईतील 'या' प्राईम लोकेशन्सवर म्हाडाच्या 4,000 घरांची लॉटरी निघणार!

Mhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.

Read More