Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Mid Cap Funds: टॉप रिटर्न्स देणारे 2022 मधील मिडकॅप फंड कोणते?

Best Mid Cap Funds

नोव्हेंबर २०२२ ला मिड कॅप फंडामध्ये १ हजार १७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याच्या उलट लार्ज-कॅप, फ्लेक्सी कॅप, ELSS आणि फोकस्ड फंड योजनेतून लोकांनी पैसे काढून घेतले. अनेक मिड कॅप फंडानी लाँच झाल्यापासूनच चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत चांगला परतावा दिलेले मिड कॅप फंड खालील दिले आहेत.

मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये लार्ज कॅप फंडांच्या तुलनेत जास्त परतावा देण्याची क्षमता असल्याने ते गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. नोव्हेंबर २०२२ ला मिड कॅप फंडामध्ये १ हजार १७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याच्या उलट लार्ज-कॅप, फ्लेक्सी कॅप, ELSS आणि फोकस्ड फंड योजनेतून लोकांनी पैसे काढून घेतले. अनेक मिड कॅप फंडानी लाँच झाल्यापासूनच चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत चांगला परतावा दिलेले मिड कॅप फंड खालील दिले आहेत. 

युनियन मिडकॅप फंड
युनियन मिडकॅप फंडाच्या थेट योजनेत (डायरेक्ट स्कीम) सुरुवातीपासून 47.88% परतावा दिला आहे तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 45.98% आहे. 

मिराई अॅसेट मिडकॅप फंड
मिराई अॅसेट मिडकॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून 27.47% परतावा दिला आहे. तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 25.61% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 21.76% परतावा दिला आहे. तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 20.27% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

एडलवाईस मिड कॅप फंड
एडलवाईस मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 20.5% परतावा दिला आहे तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 11.72% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 19.91% परतावा दिला आहे. तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 13.79% आहे. ही योजना निफ्टी मिडकप १५० इंडेक्स ला ट्रॅक करते.

पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड
PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 19.31% परतावा दिला आहे तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 17.82% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड
SBI मॅग्नम मिडकॅप फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 19.06% परतावा दिला आहे तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 16.30% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

UTI मिड कॅप फंड
UTI मिड कॅप फंडाच्या थेट योजनेने सुरुवातीपासून 19.03% परतावा दिला आहे तर नियमित योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 17.63% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

सुंदरम मिड कॅप फंड
सुंदरम मिड कॅप फंडाच्या नियमित योजनेने सुरुवातीपासून 23.63% परतावा दिला आहे तर थेट योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 16.59% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते. 

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाच्या नियमित योजनेने सुरुवातीपासून 21.87% परतावा दिला आहे तर थेट योजनेतून गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 16.57% आहे. ही योजना निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करते.