प्रेमाचं संरक्षण, सुरक्षित भविष्य! पोस्टल लाइफची ‘युगल सुरक्षा योजना’
आजच्या काळात जोडपं एकत्र सुख-दुःख वाटून घेतं, मग विम्याचं संरक्षण का नाही? पोस्टल लाइफ इन्शुरन्सने (PLI) अशीच एक आकर्षक योजना सादर केली आहे — ‘युगल सुरक्षा योजना’ (Yugal Suraksha Policy). ही पॉलिसी विवाहित जोडप्यांना एकाच पॉलिसीत विमा संरक्षण देणारी भारतातील एकमेव योजना आहे.
Read More