Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्कॉलरशिप

Maharashtra Scholarship 2023-24:शिक्षण सोपं करणारा स्कॉलरशिप फॉर्म्युला; उच्च शिक्षणापासून संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती

Maharashtra Scholarship 2023: सरकार गुणवंत विद्यार्थ्यांसोबत, विविध जातीतील, धर्मातील विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देत आहे. पैशांविना कोणाचे शिक्षण अर्धवट राहू नये. यासाठी सरकार ट्यूशन फी, शालोपयोगी वस्तू किंवा इतर शैक्षणिक वस्तू, हॉस्टेलचा खर्च अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

Read More

HDFC Parivartan : एचडीएफसी बँकेकडून विद्यार्थ्यांना मिळते शिष्यवृत्ती, जाणनू घ्या परिवर्तन योजनेबद्दल

HDFC बँकेच्या वतीने समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परिवर्तन शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत् योजनेतंर्गत बँकेकडून 75000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्सह डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निकचे शिक्षण, तसेच पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .

Read More

Allen Scholarship 2023: पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 2.5 कोटींची बक्षिसे जिंकण्याची संधी

Allen Scholarship 2023: विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲलन क्लासेसकडून भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्कॉलरशीपमध्ये एकूण 250 कोटी रुपयांची एकूण बक्षिसे असणार आहेत. त्यातील 2.5 कोटी रुपयांचे बक्षिसे रोख रकमेत दिली जाणार आहेत.

Read More

Cummins Scholarship: शैक्षणिक मदतीसह प्रत्यक्ष इंजिनिअरिंग स्किल शिकवणारी अनोखी स्कॉलरशिप

Cummins Scholarship: आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप अंतर्गत इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करता येते.

Read More

TATA AIG Scholarship 2023: जाणून घ्या पात्रता, फायदा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख

TATA AIG Scholarship 2023: आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलींना ही स्कॉलरशीप दिली जाते. विशेषकरून इंजिनिअरिंग आणि मेडिकल फिल्डमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी हिचा लाभ दिला जातो.

Read More

Nirankari Rajmata Scholarship Scheme साठी अर्ज करा आणि मिळवा वार्षिक 75,000 रुपयांपर्यंतची शैक्षणिक मदत…

ही शिष्यवृत्ती देशभरातील कुठल्याही जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. मात्र संस्थेच्या नियम व अटींचे पालन करणाऱ्या अर्जदारांचाच या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक 75,000 रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत या शिष्यवृत्ती योजनेत केली जाते. चला तर जाणून घेऊयात यासाठीची पात्रता आणि प्रोसेस काय आहे ते…

Read More

SARATHI Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : सारथीकडून देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती

सारथी या संस्थेकडून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास मराठा, कुणबी, कुणबी-मराठा या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख ही शिष्यवृत्ती देण्यात येते. 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ही शिष्यवृत्ती देशांतर्गत शैक्षणिक संस्थामधील विविध उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय सारथी संस्थने घेतला आहे.

Read More

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?

सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याप्रमाणेच राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना नेमकी काय आहे. याचे स्वरूप, अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊया...

Read More

FREE LAW ENTRANCE COACHING : सूद चॅरिटीचा 'संकल्प'; विद्यार्थ्यांना वकील करण्यासाठी देणार मोफत कोचिंग

सूद चॅरिटी (sood charity foundation) ही अभिनेता आणि समाजसेवक, सोनू सूद यांनी स्थापन केलेली एक एनजीओ आहे. या संस्थेच्या माध्यमातून सोनू सूद यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच कोरोना आपत्तीकाळात पालक गमावलेले विद्यार्थी यांना चांगले आणि मोफत शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.

Read More

HDFC Bank Parivartan ECSS Program : गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना HDFC बँक देणार अर्थसहाय्य

HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राममध्ये गुणी, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी बँक प्रयत्न करते. चला तर जाणून घेऊया ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते.

Read More

SBI Asha Scholarship चा लाखो विद्यार्थ्यांना होतोय फायदा, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा SBI फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल - इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे. या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

Read More

JITO Education Loan साठी अर्ज करा आणि मिळवा अल्प दरात शैक्षणिक कर्ज, जाणून घ्या डीटेल्स

जैन समाजातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी Jain International Trade Organization म्हणजेच JITO ही संस्था काम करते. जैनसमुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी या संस्थेने JITO Education Loan ही योजना सुरु केली आहे.

Read More