• 24 Sep, 2023 02:06

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

India Canada Issue: भारताशी पंगा घेणं कॅनडाला पडणार महागात, दरवर्षी होणार 3 लाख कोटींचं नुकसान

भारत आणि कॅनडा यांच्यात झालेल्या वादानं कॅनडाचं दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. असं झाल्यास कॅनडाची अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Read More

Logistics Sector jobs: मालवाहतूक क्षेत्राला डिमांड; 2027 पर्यंत 1 कोटी जॉब तयार होणार

मालवाहतूक, वितरण साठवणूक आणि संबंधित लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये पुढील चार वर्षात 1 कोटी नोकरीच्या संधी तयार होतील, असे अभ्यासातून समोर येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील वस्तुंची मागणी वाढत आहे. तसेच नवनवीन उत्पादने आणि सरकारी धोरणांमुळे नोकरीच्या संधी निर्माण होतील.

Read More

Wipro: विप्रोच्या सीएफओ पदावरून जतीन दलाल यांची एक्झिट, कंपनीबाबत अनेक चर्चांना उधाण

जतीन दलाल म्हणजे विप्रोतलं एक विश्वासू नाव होतं. मात्र दलाल यांच्या अशा त़काफडकी निर्णयाने बाजारातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एक अभ्यासू व्य़क्तीमत्व अशाप्रकारे राजीनामा देतं, हे कोणाच्याच पचनी पडत नाही.

Read More

Glenmark Life Sciences: निरमा ग्रुपने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेजचे विकत घेतले 75 टक्के हिस्से, 5 651 कोटीत झाली खरेदी

निरमा ग्रुपने फार्मा क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल ठेवलं आहे. आता निरमा ग्रुपने फार्मा कंपनी ग्लेनमार्कच्या लाईफ सायन्सेसमध्ये गुंतवणूक केली आहे.

Read More

AURIC City: काय आहे ऑरिक सिटी? फक्त मराठवाड्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आहे महत्त्वाची, जाणून घ्या सविस्तर

AURIC City: भारतातील पहिले स्मार्ट ग्रीनफील्ड औद्योगिक शहर "ऑरीक सिटी" मुळे केवळ छत्रपती संभाजीनगरच (औरंगाबाद) नव्हे तर अख्या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू शकतो. हा प्रकल्प मराठवाड्यासह महाराष्ट्रात एक नवीन स्मार्ट युगाची सुरुवात करेल.

Read More

PM Vishwakarma Scheme: विश्वकर्मा योजनेत कारागीरांना मिळणार 5% व्याजदराने कर्ज, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची घोषणा

PM Vishwakarma Scheme: विश्वकर्मा दिनानिमित्त सुतार, लोहार, चर्मकार यासारख्या कारागिरांची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा रविवारी 17 सप्टेंबर 2023 रोजी शुभारंभ झाला.

Read More

Saurav Ganguly Factory: आता बिझनेसच्या मैदानातही दिसणार सौरव गांगुलीची 'दादा' गिरी , यांच्याशी घेणार टक्कर

क्रिकेटर, बीसीसीआयचे अध्यक्ष अशी सौरव गांगुली यांची ओळख आहे. मात्र आता गांगुली एका नव्या क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत. सौरव गांगुली आपल्या कौटुंबिक उद्योगाला आणखी पुढे नेणार आहेत.

Read More

Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा 'ओला' कॅब मालकाची प्रेरक कथा

भांडण आणि त्यातून होणाऱ्या मनस्तापाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र भांडणातून एका व्यक्तीने योग्य धडा घेत उभं केलेलं कोट्यावधींचं साम्राज्य ही गोष्ट आश्चर्यचकीत करणारी आहे. वाचा ओला कॅबच्या मालकाची ही रंजक कहाणी.

Read More

Vande Bharat: वंदे भारत स्लीपर ट्रेन या वर्षीच होणार लॉन्च, किती असतील कोच? माहिती आली समोर

भारत सरकारचा वंदे भारत ट्रेन हा उपक्रम देशभरात सुरू आहे. आजवर वंदे भारतच्या चेअरयान लोकांसाठी खुल्या झाल्या होत्या. आता मात्र त्यापुढे जात वंदे भारत स्लीपर कोच लवकरच प्रवाशांच्या भेटीला येणार आहेत.

Read More

Sugarcane export : राज्यातील ऊस परराज्यात निर्यातीला बंदी; साखर कारखान्यांचे अर्थकारण बिघडणार?

राज्य सरकारने 13 सप्टेंबर रोजी राज्यातील ऊस पर राज्यात निर्यात बंद करण्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ही निर्यात बंदी या गाळप हंगामासाठी म्हणजे 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 नुसार ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

Read More

Infosys: TIME मॅगझीनवर इन्फोसिसचा झेंडा, जगभरातील 100 टॉप कंपन्यांमध्ये भारतातील एकमेव कंपनी

Infosys: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीची TIME मॅगझीनने दखल घेतली आहे. TIME मॅगझीनने निवडलेल्या जगातील 100 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

Read More

FDI in Space Sector : अंतरीक्ष क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा विचार

अंतरीक्ष क्षेत्रात आता परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार आता सज्ज झाल्याचे चित्र आहे. अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे (Foreign Direct Investment) नियम आणखी सोपे आणि आकर्षक करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. याबाबतची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी माध्यमांना दिली आहे.

Read More