• 29 Jan, 2023 15:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन बॅंकिंग

What Exactly is CVV Number on Debit & Credit Cards: जाणून घ्या, डेबिट व क्रेडिट कार्डवरील CVV नंबर म्हणजे नक्की काय?

What is a CVV on A Debit Or Credit Card: आपण जर ऑनलाइन शाॅपिंग किंवा कोणती फी भरत असाल म्हणजेच थोडक्यात एखादा ऑनलाइन व्यवहार करत असाल तर डेबिट व क्रेडिट कार्डवरील CVV नंबर हा मागितला जातो. मात्र हा CVV नंबर म्हणजे काय असतो, याबाबत अधिक जाणून घेवुयात.

Read More

How to Start Online Fixed Deposit: जाणून घ्या, ऑनलाईन फिक्स डिपॉझीट कसे सुरू करायचे?

Online Fixed Deposit: तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची इच्छा आहे. पण तुम्ही एफडी वगैरे करू शकत नाही. कारण गरजेच्या वेळी कधी ही पैसा लागला, तर त्वरित हातात मिळाला पाहिजे. अशी ही विचारसरणी असते. त्यामुळे तुम्ही पैशांची गुंतवणूक करणे टाळता. मात्र आता तुमची ही समस्या दूर होणार आहे. आता तुम्हाला 'ऑनलाईन फिक्स डिपॉझीट'देखील करता येणार आहे. हे डिपॉझिट कसे करायचे, याबाबत अधिक जाणून घेवुयात.

Read More

Bank of Maharashtra: जाणून घ्या, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट व क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर कार्डविषयी माहिती

Bank of Maharashtra Cards: शक्यतो, बहुतेक लोकांना बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड हे दोनच कार्डविषयी माहिती असते. मात्र या दोन कार्डव्यतिरिक्तदेखील बॅंकेचे विविध कार्डदेखील असतात, बॅंक हे कार्ड व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. असेच काही बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कार्डविषयी जाणून घेवुयात.

Read More

What Precautions Do You Take When You Use ATM: एटीएममध्ये गेल्यावर व बाहेर पडण्यापूर्वी 'ही' खबरदारी घेणे आवश्यक

Tips For ATM Use: एटीएम फसवणुकीच्या घटना रोजच सकाळी वाचण्यात येतात. तसेच सतत कानावरदेखील पडत असतात. त्यामुळे एटीएममध्ये गेल्यावर व तिथून बाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला, तर मग जाणून घेऊयात यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Read More

Digital Rupee: बिहारचा फळ विक्रेता मुंबईत डिजिटल रूपी ने करतोय व्यवहार, RBI च्या ट्रायलमध्ये झाली निवड

मुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.

Read More

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

UPI Service: 'या' देशातील NRI करू शकतील UPI पेमेंट

ज्यांचे बँक खाते भारतात आहे मात्र ते परदेशात राहतात, अशा अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्लॅटफॉर्मला काही अटींच्या अधीन राहून दहा देशांतील NRI (अनिवासी भारतीय) खातेधारकांना पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये केलेत बदल, 'हे' आहेत नवीन नियम

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांना नवीन वर्षात अनेक फायदे मिळणार आहेत.

Read More

Credit Card वापरकर्त्याचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कशी केली जाते?

Credit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.

Read More

Digital Finance? डिजिटल फायनान्स म्हणजे काय?

Digital Finance: नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाले आहे. आर्थिक सेवा उद्योगात केल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे वर्णन म्हणजे ‘डिजिटल फायनान्स’.

Read More

FRESH KYC: RBI ने आणले नवे नियम, ग्राहकांना दिलासा

KYC Update प्रक्रियेसाठी आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या ग्राहकांना KYC Update करता येणार आहे. जाणून घ्या काय आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स.

Read More