Fixed Deposit करण्याचा विचार करत असाल तर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या या बँकाची माहिती घ्याच…
वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेत Fixed Deposit गुंतवणूक करणार आहात त्यावर तुम्हाला किती रिटर्न मिळतील हे ठरत असते. त्यामुळे बँक निवडताना जर खबरदारी घेतली तर तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो हे लक्षात असू द्या. काही चांगला व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
Read More