Financial Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार म्युच्युअल फंड ते सेव्हींग्स अकाऊंटबाबतचे 'हे' सहा नियम
30 सप्टेंबर हा दिवस अनेक पैशाशी संबंधित गोष्टींसाठीची अंतिम तारीख आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून काही महत्वपूर्ण गोष्टी घडताना पाहायला मिळणार आहेत. सेबीच्या नियमांची पूर्तता 30 सप्टेंबरपूर्वी न केल्यास 1 ऑक्टोबरपासून तुमचं खातं गोठवलंही जाऊ शकतं. त्यामुळे हातात असणारे शेवटचे 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत.
Read More