FD Investment Strategy: मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची लँडरिंग पद्धत काय? कसा होईल फायदा, जाणून घ्या
एकाच बास्केटमध्ये सर्व अंडी ठेवू नयेत, हे उदाहरण गुंतवणूक करताना सर्सास दिले जाते. हा विचार अगदी बरोबर देखील आहे. सोने, रिअल इस्टेट, बाँड, इक्विटीसह इतर पर्यायांत विभागून गुंतवणूक करावी. तसेच मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना एकाच योजनेत सर्व पैसे गुंतवण्याचा निर्णयही फायद्याचा ठरणार नाही. त्यामुळे लँडरिंग पद्धत म्हणजे काय जाणून घ्या.
Read More