Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Financial Planning: नोकरी जाण्याची भिती वाटतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास अडचणीच्या काळातही येणार नाही आर्थिक समस्या

मंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यास नोकरी नसतानाही कोणतीही समस्या येणार नाही.

Read More

Financial Planning: गुंतवणूक करताना नुकसान टाळायचे आहे? आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास होतील ‘हे’ फायदे

गुंतवणुकीत होणारे नुकसान टाळायचे असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास भविष्यात नुकसान होणार नाही.

Read More

Systematic Withdrawal Plan: एकदाच करा गुंतवणूक व दरमहिना मिळवा पैसे, ‘या’ योजनेने तुमचे भविष्य होईल सुकर

प्रत्येकाकडे पगारा व्यतिरिक्त उत्पन्नाचा असा एक स्त्रोत असावा, ज्याद्वारे अगदी निवांत आयुष्य जगता येईल. सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लॅनद्वारे तुम्ही हे साध्य करू शकता.

Read More

Travel Allowance: प्रवास भत्ता म्हणजे काय? याचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो? जाणून घ्या

कंपनीत काम करत असताना कामानिमित्ताने अनेकदा प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठीचा खर्च कंपनी देत असते.

Read More

Skill Development Allowance: कौशल्य विकास भत्ता म्हणजे नक्की काय? तुम्हाला कसा मिळेल याचा फायदा? वाचा

अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच भत्ता देखील देतात. तुम्ही देखील कौशल्य विकास भत्त्याचा फायदा घेऊ शकता.

Read More

Term Insurance for Women: महिला स्वतंत्रपणे घेत आहेत टर्म इन्शुरन्सचा निर्णय

Term Insurance for Women: स्त्रिया आता मोठ्या प्रमाणात स्वत:हून टर्म इन्शुरन्सची निवड करत आहेत. एवढेच नाही तर उत्पन्नाचा कोणताही निश्चित स्रोत नसलेल्या गृहिणींमध्ये देखील सध्या टर्म इन्शुरन्स लोकप्रिय होत आहे.

Read More

Financially Aware Kids: देवून थोडासा 'पॉकेट मनी' छान, मुलांना शिकवा अर्थभान

Financially Aware Kids: लहान लहान म्हणत आपण बऱ्याचदा लहान मुलांना योग्य वयात काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवायच्या विसरून जातो. ज्या मुलांना खर्च करायचा समजतो त्या मुलांना बचत आणि गुंतवणूक करणे समजायला नको का? तेव्हा योग्य वयात मुलांना त्यांना समजेल अशा पद्धतीने'अर्थसंस्कार' द्यावे.

Read More

Gen Z Saving Tips: चोविस तास पार्टी मूडमध्ये असणाऱ्या Gen Z साठी बचतीच्या टीप्स

Gen Z भविष्याचा विचार न करता बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगण्यावर भर देतात. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगताना बचत आणि गुंतवणुकीकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. या लेखात पाहूया यंग जनरेशनने गुंतवणूक आणि बचत करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Read More

Financial Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार म्युच्युअल फंड ते सेव्हींग्स अकाऊंटबाबतचे 'हे' सहा नियम

30 सप्टेंबर हा दिवस अनेक पैशाशी संबंधित गोष्टींसाठीची अंतिम तारीख आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून काही महत्वपूर्ण गोष्टी घडताना पाहायला मिळणार आहेत. सेबीच्या नियमांची पूर्तता 30 सप्टेंबरपूर्वी न केल्यास 1 ऑक्टोबरपासून तुमचं खातं गोठवलंही जाऊ शकतं. त्यामुळे हातात असणारे शेवटचे 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत.

Read More

CAMS Online: तुमची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे, मग तुम्हाला Cams Online बद्दल माहितीये का?

CAMS Online: कॅम्स (CAMS) ही संस्था मागील 25 वर्षांपासून म्युच्युअल फंड आणि त्याच्याशी संबंधित विविध आर्थिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. या आर्थिक सेवा देताना कॅम्सने नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ग्राहक आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना सुविधा पुरवत आहेत.

Read More

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Money Plant : मनी प्लांट घरात लावल्याने संपत्तीत वाढ होते का? समज की गैरसमज, जाणून घ्या

काही लोक तर दुसऱ्याच्या घरी असलेल्या मनी प्लांटच्या वेलीचा छोटासा भाग अक्षरशः चोरून आपल्या घरी आणतात. चोरून आणलेला मनी प्लांट आपल्या घरात लावल्यास अधिक आर्थिक भरभराट होते असा काहींचा समज आहे.

Read More