Power In Your Pocket: 'या' खास अॅपसह करा पैशांचे मॅनेजमेंट अन् राहा नो टेन्शन!
आता पैसे ट्रान्सफर करण्यापासून पैसे काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. मग आपला होणारा खर्च का डिजिटल होऊ नये? आज आम्ही तुमच्यासाठी काही अॅप्स घेऊन आलो आहोत. जे तुमच्या सर्व खर्चांचा हिशोब डिटेलमध्ये ठेवतात. त्यामुळे तुमचे आर्थिक मॅनेजमेंट एकमद सोपे होऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Read More