Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Religious Tourism: धार्मिक पर्यटनात कोरोनानंतर मोठी वाढ; हॉटेल व्यवसायाला कसा होतोय फायदा?

कोरोना काळात धार्मिक स्थळे बंद होती. तसेच प्रवासावर निर्बंध असल्याने नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. मात्र, 2022 पासून पुन्हा धार्मिक पर्यटनाने वेग पकडला आहे. अध्यात्मिक आणि मन:शांती मिळवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा फायदा हॉटेल व्यवसायाला होत आहे. Yatra.com वर 40% पेक्षा जास्त हॉटेल सर्च धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरांमध्ये केले गेले.

Read More

Air Travel Fare: विमान प्रवास महाग का असतो? भविष्यात तिकिटाचे दर कमी होतील का?

भारतीयांसाठी विमान प्रवास येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात विमान प्रवासाची मागणी घटली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापन खर्च, देखभाल, दुरूस्ती, मनुष्यबळावरील खर्च तसेच इंधनाचे दरही वाढत आहेत.

Read More

Public procurement : जीईएम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Public procurement : एमएसएमईसाठी व्यापार करणं अधिक सुलभ व्हावं म्हणून सरकारनं या विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस 2016 साली लॉन्च करण्यात आलं. आता याठिकाणी नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया बदलण्यात आलीय. नेमकं काय बदललंय, पाहू या...

Read More

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हरच्या उत्पन्नात 10.81 टक्क्यांनी वाढ; कंपनीकडून लाभांश जाहीर

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने गुरूवारी (दि. 27 एप्रिल) 2022-23 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची माहिती प्रसिद्ध केली. कंपनीला मार्चच्या तिमाहीत नफा झाला असून कंपनीला 15,053 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Read More

Reliance Jio कडून चारधाम मंदिर परिसरात 5G सुविधा सुरू; भाविकांना मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

Reliance Jio 5G: देवभूमी म्हणून प्रचलित असलेल्या उत्तराखंडमध्ये जिओने 5G सेवा सुरू केली आहे. जिओ नेटवर्क कंपनीने बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथील मंदिर परिसरात इंटरनेट सेवेचा शुभारंभ केला आहे.

Read More

PLI Scheme : प्रॉडक्शन लिंक प्रोत्साहन इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत रोजगारामध्ये वाढ

PLI Scheme : देशातंर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी व देशातील गुंतवणूकवाढी साठी केंद्र सरकारच्या प्रॉडक्शन लिंक प्रोत्साहन इन्सेंटिव्ह योजनेचा चांगला फायदा होत आहे. या योजनेमुळे गुंतवणूक, रोजगार व निर्यात अशा सगळ्या क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल होताना दिसत आहे.

Read More

DGCA Guidlines: आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री करून विमान कंपन्यांकडून प्रवाशांची फसवणूक

DGCA Guidlines: दरवर्षी विविध प्रकारच्या आयडिया लढवून विमान कंपन्या पैशांची बचत करत आहेत. याबाबत विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. पण तरीही या विमान कंपन्या प्रवाशांची दिशाभूल करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.

Read More

Indian Unicorn Startups: जगातील 100 युनिकॉर्नमध्ये 6 भारतीय स्टार्टअप्सचा डंका, जाणून घ्या सविस्तर

Global Unicorn Index 2023 नुसार भारतातील एकूण 68 स्टार्टअप कंपन्यांचे मूल्य 1 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. स्टार्टअप कंपन्यांचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत असे देखील या अहवालात म्हटले आहे. जाणून घ्या जगातील 100 युनिकॉर्नमध्ये 6 भारतीय स्टार्टअप्सची माहिती.

Read More

Coffee India : चहाप्रेमी भारतात कॉफीचाही विक्रम, टाटा स्टारबक्सनं केली 1087 कोटींची कमाई!

Coffee India : चहाच्या चाहत्यांच्या भारतात कॉफीही मागे नाही. टाटा स्टारबक्सच्या आकडेवारीनंतर ही बाब समोर आलीय. कॉफी पुरवणाऱ्या टाटा स्टारबक्सनं 2022-23 या आर्थिक वर्षात 1087 कोटी रुपयांची कमाई केलीय. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा खूपच मोठा असल्याचं दिसतंय.

Read More

Shark Tank : नमिता थापर यांनी गुंतवणूक केलेल्या स्टार्ट-अपच्या विक्रीत वाढ

Shark Tank : शार्क टँकमधील हेल्थकेअर क्षेत्रातल्या शार्क नमिता थापर यांनी दोन हेल्थ केअर सेक्टरमधल्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली होती. या दोन्ही कंपनीच्या विक्रीमध्ये एम्याक्योरच्या मदतीने चांगलीच वाढ होत आहे. नमिता थापर यांनी लिंक्ड इन पोस्टच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.

Read More

Coca-cola Sales : कडक उन्हामुळे कोका-कोलाला डिमांड; कंपनीचा नफाही वाढला

Coca-cola Sales : उन्हाळा म्हणजे शीतपेय उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण सीझन. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकुणच शीतपेयांच्या विक्रीच्या टक्केवारीमध्ये चांगली वाढ होत आहे. भारतातल्या आघाडीची शीतपेय कंपनी कोकाकोलाच्या जागतिक व्यापारामध्ये 3 टक्क्याची वाढ झाली आहे. ही वाढ भारतातल्या व्यापार वृध्दीमुळे झाल्याचा दावा कोकाकोला कंपनीने केला आहे.

Read More

Bernard Arnault : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती निवृत्तीच्या विचारात; कंपनीचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी मुलांचे ऑडिशन्स

Bernard Arnault : अतिशय साधी राहणीमान असलेले बर्नार्ड आरनॉल्ट आता आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ ते लवकरच निवृत्ती घेणार असं नाही. मात्र,ते स्वत: क्रियाशील असेपर्यंत आपल्या मुलांना कंपनीची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी, त्यादिशेने घडविण्याची तयारी आरनॉल्ट यांनी सुरू केली आहे.

Read More