Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटामध्ये, ग्लोबल बिझनेस ग्रुपचे प्रमुख म्हणून नियुक्ती

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटाचा भाग बनले आहेत. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की पुरोहित भारतातील मेटाच्या जाहिरात व्यवसायाचे संचालक आणि प्रमुख अरुण श्रीनिवास यांना रिपोर्ट देतील.

Read More

Reliance FMCG Business: रिलायन्स कंपनी FMCG मार्केटमध्ये करणार दमदार एंट्री

साबण, तेल, औषधांपासून ते भाजीपाला आणि डेअरी अशा ग्राहकांना लागणाऱ्या विविध वस्तुंचे मार्केट म्हणजेच FMCG मध्ये रिलायन्स ग्रुप येत्या काळात दमदार एंट्री करणार आहे. ग्राहकांना दररोज वापरामध्ये लागणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये रिलायन्स येत्या काळात प्रवेश करणार आहे.

Read More

Vistara Anniversary Sale: विस्तारा एअरलाईन्सची ऑफर्स, 1899 रुपयांत करा हवाई प्रवास

Vistara Anniversary Sale Flight Ticket Offer: विस्तारा एअरलाईन्सने Vistara Anniversary च्या निमित्ताने रविवारपासून सेल ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत विमान प्रवाशांना अत्यंत कमी किमतीत देशांतर्गत आणि देशाबाहेर प्रवास करता येणार आहे.

Read More

Apple भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडणार, कर्मचाऱ्यांची भरती सुरू

Apple Retail stores: : टेक जायंट अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. याविषयीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, apple च्या करिअर पेजमध्ये भारतातील विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत.

Read More

Ceiling Fnas Price Hike: सिलिंग फॅनच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत वाढणार

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (BEE) या संस्थेच्या कक्षेत सिलिंग फॅन निर्मिती कंपन्यांना आणण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून फॅन कंपन्यांनाही ऊर्जा वापराबाबतचे लेबल फॅनवर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फॅनच्या किंमती 8 ते 20 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Twitter मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, ट्रस्ट-सेफ्टी टीमच्या अनेक कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Read More

Alibaba: दिग्गज उद्योगपती जॅक मा यांचे आता नसणार 'Ant Group' वर नियंत्रण, कंपनीने केली ही मोठी घोषणा

Alibaba: एंट ग्रुपने सांगितले की मा आणि त्यांच्या इतर नऊ प्रमुख भागधारकांनी एकाच वेळी मतदानाचा अधिकार न वापरण्याचे मान्य केले आहे. ते आता मुक्तपणे मतदान करतील. मात्र, यामुळे एंटमधील भागधारकांच्या आर्थिक हितसंबंधात बदल होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

Read More

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील सरकारी हिस्सा विक्रीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. कंपनीकडे मोठ्या संख्येने निविदा आल्या असून ही प्रक्रिया आता दुसऱ्या टप्प्यात जाईल.

Read More

Asian Paint Water-Based Paint: एशिअन पेंट्सची वॉटरबेस पेंटसाठी 2 हजार कोटींची गुंतवणूक

Asian Paint Water-Based Paint: एशियन पेंट्स कंपनीची सध्या प्रत्येक वर्षाला 1,700 मिलिअन लीटर रंग उत्पादनाची क्षमता आहे. कंपनीने यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर, 2022 मध्ये पुढील 3 वर्षांच्या नियोजनासाठी 6,750 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यात इतर कंपन्याही पूर्ण तयारीनिशी या उद्योगात उतरत आहेत.

Read More

Demand of customized T-shirt: कस्टमाईज टिशर्टची मागणी 240 टक्क्यांनी वाढली, प्रॉफिट झाले दुप्पट

The demand for customized T-shirts increased: टिशर्ट, मोस्ट कर्म्फर्टेबल क्लोथ! आरामदायी कपड्यांमध्ये टिशर्टचा नंबर पहिला लागतो. हेच टिशर्ट आपल्या आवडीच्या रंगात, डिझाइनमध्ये असावे यासाठी कस्टमाईज करून घेतले जाते. हे कस्टमाईज टिशर्ट सध्या ट्रेडींग तर आहेच मात्र याची मागणी वाढली, ज्यामुळे व्यवसायही तेजीत सुरू आहे.

Read More

PTC India मधील हिस्सा खरेदीसाठी गौतम अदानींकडून मोठी बोली लावण्याची शक्यता!

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली देशातील सर्वांत मोठी पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेड (PTC India Ltd) मधील काही सरकारी कंपन्या आपल्या हिस्सा विकत असून, तो खरेदी करण्यात गौतम अदानी यांनी रुचि दाखवली आहे.

Read More

Pharma Market: भारतीय फार्मा उद्योगाची 8 टक्के वाढ, औषधांच्या किंमतीही वाढल्या

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये भारतीय फार्मा उद्योगाची 8 टक्के दराने वाढ झाली. मागील वर्षात फार्मा उद्योगाची एकूण उलाढाल 1.8 लाख कोटी रुपये झाली, असे AWACS रिसर्च या संस्थेचे म्हणणे आहे. मात्र, महागाई आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे औषधांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

Read More