Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Tractor Sales: ट्रॅक्टर विक्री जोमात, चालू आर्थिक वर्षात 9 लाख ट्रॅक्टर विक्रीची शक्यता

भारतामध्ये शेतीचे यांत्रिकीकरण दिवसेंदिवस वाढत असून ट्रॅक्टर विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणीतील 9 लाख ट्रॅक्टर विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रॅक्टर निर्यातीमध्येही वाढ झाली आहे.

Read More

Steel Export: भारताची स्टील निर्यात 54 टक्क्यांनी घटली

जागतिक बाजारपेठांमध्ये स्टीलची मागणी कमी झाल्याने निर्यात घटली आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 54 टक्क्यांनी मागणी कमी होऊन 4.74 मिलियन टनापर्यंत खाली आहे. जागतिक मंदीचा स्टील निर्यातीवर परिणाम झाला आहे.

Read More

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली आहे. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, प्रवासी वाहनांची ही आतापर्यंतची सर्वाधिक किरकोळ विक्री आहे.

Read More

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही. Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome चे नवीन वर्जन सुद्धा 7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार नाही.

Read More

Diamond demand Reduced: सुरतमधील डायमंड उद्योग अडचणीत, 20 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सुरतमधील डायमंड उद्योगातील सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कट आणि पॉलिश डायमंडची निर्मिती सुरतमध्ये केली जाते. मात्र, जागतिक मंदीच्या परिणामामुळे हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने उद्योग अडचणीत आले आहेत. 

Read More

Amar Bose : रेडिओ रीपेअरिंग ते आघाडाची साऊंड कंपनी, जाणून घ्या 'BOSE' चा प्रवास

Bose Corporation brand story : Amar Bose यांना लहानपणी असणारी वस्तू दुरुस्त करण्याची आवड, त्यातून रेडिओ रीपेअरिंग व्यवसाय ते आजची कंपनी हा प्रवास जाणून घेणे इंटरेस्टिंग आहे.

Read More

China Chip Business: इलेक्ट्रिक उपकरणांमधील चीप निर्मितीत चीनची का होतेय पिछेहाट?

जगभरामध्ये फक्त काही ठराविक देशच मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर आणी चीप निर्मिती करतात. त्यामधील महत्त्वाचा देश म्हणजे चीन. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनची या क्षेत्रामधील मक्तेदारी कमी होऊ लागली आहे.

Read More

AI Book Narration: AI तंत्रज्ञान आणखी नोकऱ्या घालवणार? अॅपल कंपनीकडून होतोय अभिनव प्रयोग

अॅपल कंपनीने ऑडिओ बुक वाचण्यासाठी (AI Book Narration) मनुष्याच्या आवाजापेक्षा कृत्रिम आवाजांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. कृत्रिम आवाजात रेकॉर्ड केलेली काही ऑडिओ बुक अॅप कॅटलॉगमध्ये समाविष्ट केली आहेत.

Read More

Amazon Layoff: आम्ही तुमच्याशी थेट बोलणारच होतो, पण... नोकरकपातीवर काय म्हणाले ॲमेझॉनचे सीईओ?

मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली.

Read More