Akasa Air Loss: नवख्या अकासा एअरलाईन्सला 602 कोटींचा तोटा
Akasa Air Loss: एकीकडे गो एअर आर्थिक संकटात सापडली असताना अकासा एअरलाईन्सने मात्र विस्तारावर भर दिला आहे. अकासा एअरलाईन्स ऑगस्ट 2022 मध्ये सुरु झाली होती.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Akasa Air Loss: एकीकडे गो एअर आर्थिक संकटात सापडली असताना अकासा एअरलाईन्सने मात्र विस्तारावर भर दिला आहे. अकासा एअरलाईन्स ऑगस्ट 2022 मध्ये सुरु झाली होती.
Read MoreMSME: देशातील एकूण एमएसएमई संख्येपैकी सुमारे 8% वाटा एमएसएमई उद्योगांचा आहे. महाराष्ट्रात सुमारे 50 लाख सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत. यात लाखो कामगारांचा रोजगार आहे. रोजंदारी, कायम स्वरुपी, कंत्राटी, हंगामी अशा पद्धतीच्या नोकऱ्या या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत.
Read MoreReliance Jio Profit Rise: देशातील सर्वाधिक दूरसंचार ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओला एप्रिल ते जून या तिमाहीत 24042 कोटींचा महसूल मिळाला. त्यात 9.91% वाढ झाली. मार्चच्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात 2.76% वाढ झाली.
Read MoreL & T Finance:कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 11 हजार 193 कोटी रुपयांचे रिटेल कर्जवाटप केले असून त्यात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 25% वाढ झाली आहे.
Read Moreभारतीय लष्कराकडून (Indian Army) अशोक लेलँड कंपनीला 800 कोटी रुपयांचे टेंडर मिळाले आहे. यामध्ये अशोक लेलँड कंपनीकडून FAT 4×4, तोफखान्यासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर. आणि GTV 6×6 हे लहान आणि मध्यम आकाराच्या तोफा वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा पुरवठा केला जाणार आहे.
Read Moreसेबीकडून करण्यात येणाऱ्या या मालमत्तांच्या लिलावामध्ये इन्फोकेअर इन्फ्रा, भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड, जीएसएचपी रियलटेक लिमिटेड, जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड आणि न्यूलँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. या सात कंपन्यांनी नियमांचे पालन न करता गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले होते.
Read MoreAdani Group AGM: 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल जाहीर झाला होता. त्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्वच शेअर्सची धुळदाण उडाली होती. अदानी समूहाचे बाजार भांडवल तब्बल 145 बिलियन डॉलर्सने घटले होते.
Read Moreमहिंद्रा कंपनीला भारतीय लष्कराकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच आता आणखी 1850 गाड्यांची ही दुसरी ऑर्डर मिळाली आहे.
Read Moreगो फर्स्ट एअरलाइन्सने आता आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीकडून आता खरेदीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी कंपनीने इच्छुक खरेदीदारांकडून बोली लावण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. या संदर्भात कंपनीकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Read MoreEthanol : इथेनॉलचे उत्पादन वाढवणे आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) चा वापर वाढवण्यासाठी जो कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी इथेनॉलचा पुरवठा करणे हे केंद्र सरकारचे उदिष्ट आहे. सरकारच्या इथेनॉल निर्मिती संदर्भातील धोरणाच्या बदलांमुळे मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2014 मध्ये 215 कोटी लिटरवरून गेल्या 9 वर्षांमध्ये 811 कोटी लिटरपर्यंत इथेनॉल निर्मितीमध्ये वाढ झाली आहे.
Read MoreDimond Traders: सूरत डायमंड बोर्समध्ये येणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांना वर्षभर मेंटेनन्स माफ करण्याची ऑफर देण्यात आली आहे. मुंबईतून व्यापार गुंडाळून सूरतमध्ये स्थलांतर करणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांसाठी ही खास सवलत देण्यात आली आहे.
Read MoreAirfare Down: मे आणि जून महिन्यात सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम असल्याने विमान तिकिटांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली होती. प्रवासाच्या 24 तास आधी तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशाला सर्वसाधारण भाड्याच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक किंमत मोजावी लागली होती.
Read More