Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Sugarcane farmers : उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी; शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

साखर कारखान्यांचा 2022-23 या वर्षीच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना 3050 प्रतिटन या प्रमाणे एफआरपी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सद्य स्थितीत खतांच्या किमती, मजुरांचे रोजगार, इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेला उसाचा दर परवडत नाही.

Read More

Date Farming: खजूर शेती आता भारतात, शेतकरी कमावतायेत एका झाडापासून 50,000 रुपये!

खजूर हे कोरड्या हवामानात आणि पठारी वालुकामय प्रदेशात लागवडीसाठी अधिक योग्य आहे. भारतात म्हणावी तितकी खजुराची शेती केली जात नाही, परंतु अचूक नियोजन आणि कौशल्याचा वापर केला तर चांगले उत्पादन निघू शकते. राजस्थानात खजूर शेतीचा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरलाय.

Read More

Profit-making Share: या स्टॉकने 10 हजारांची गुंतवणूक करणाऱ्यांना, मिळवून दिले 15 कोटी!

IT company's Share : शेअर बाजारात सतत चढ-उताराची स्थिती असते. बाजारात घसरण होऊनही अनेक गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दलची माहिती पुढे वाचा, ज्या शेअरने अनेकांना कोट्याधीश बनवले आहे.

Read More

Digital Finance? डिजिटल फायनान्स म्हणजे काय?

Digital Finance: नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाले आहे. आर्थिक सेवा उद्योगात केल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे वर्णन म्हणजे ‘डिजिटल फायनान्स’.

Read More

स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहात? वाचा Startup India योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे

सरकारच्या मदतीने सुरू करा स्टार्टअप, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि होतकरूंसाठी उद्योजक होण्याची मोठी संधी.

Read More

रेपो रेट कपातीचा वैयक्तिक कर्जावर कसा परिणाम होतो?

वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कोणत्याही तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, कर्ज देणाऱ्यांसाठी ती सर्वांत मोठी जोखीम असते. या बिनातारण जोखमीमुळेच पर्सनल लोनचा व्याजदर हा मुळातच जास्त असतो.

Read More

Rakesh Jhunjhunwala नी शेअर बाजार गुंतवणुकदारांना दिलेले 5 मोलाचे सल्ले

नवीन वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करणार असाल तर देशातला पहिला ‘The Big Bull’ राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणुकदारांना दिलेले हे 5 मोलाचे सल्ले नक्की लक्षात घ्या.

Read More

Budget 2023 : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधील उत्पन्नावर टॅक्स वाचणार का?

गेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधून (Cryptocurrency Trading) मिळणाऱ्या प्रत्येक उत्पन्नावर 30 टक्के निश्चित कर लावला होता. आता क्रिप्टो मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याने, लोकांना कर सवलत मिळेल की नाही? हे जाणून घ्यायचे आहे.

Read More

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतीत एका आठवड्यात 21 टक्क्यांनी घसरण!

Natural Gas Price Down: नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये कमालीची घसरण झाली असून अमेरिकेतील MCX मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत 430 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केटला उतरती कळा; सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला; अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम

मागील आठ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती. त्याला आज ब्रेक लागला. गुरुवारी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. अमेरिकन भांडवली बाजार घसरल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी कोसळून 60324 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,777.30 अंकांवर आला आहे.

Read More

तमिळनाड मर्केंनटाईल बॅंकेचा 5 सप्टेंबरला येतोय आयपीओ, जाणून घ्या सर्वकाही!

Tamilnad Mercantile Bank IPO : तमिलनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) पुढील आठवड्यात येत आहे. या बॅंकेला सुमारे 100 वर्षांची परंपरा असून, तमिलनाड बॅंक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देते.

Read More

Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ, वित्त मंत्रालयाचा निर्णय

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सध्याचा वेतन करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपला आहे. नियमानुसार आता नवीन वेतन आयोग नेमून त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जाणार आहेत. याच अनुषंगाने केंद्र सरकार बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांशी सातत्याने चर्चा करत आहे.

Read More